ताज्या बातम्या

राजधानी रायपूरच्या सागर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चा कारनामा 100% ब्लॉकेज दाखवले तेच ब्लॉकेज मुंबईला येऊन दाखवले तर 40% सागर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सागर दुबे यांना 10 एप्रिल रोजी 100 टक्के ब्लॉकेज दाखवले आणि लगेच सर्जरी करा


राजधानी रायपूरच्या सागर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये सागर डुबे यांनी दवाखान्यात गेल्यावर कार्डिओग्राम CT अंजॉग्रफी काढल्यानंतर त्यांना सांगण्यात आले 100% तुम्हाला ब्लॉकेज असून लगेच जरी करावी लागेल पेशंट सागर दुबे इतके घाबरले की 100% ब्लॉकेज असल्यानंतर मी जिवंत कसा म्हणून त्यांना शंका आल्या त्यांनी लागलीच मुंबई येथे जाऊन सुराणा हॉस्पिटल विशेष रोग विशेषतज्ञ डॉक्टर रमेश कवार यांच्याकडे दाखवले रिपोर्ट आल्यानंतर ब्लॉकेज फक्त 40% डॉक्टरांनी त्यांना सांगितले घागराचे कारण नाही साठ वर्ष वयात 40 टक्के ब्लॉकेज सामान्य असतात त्यामुळे घाबरायचे कारण नाही अनेक हॉस्पिटलमध्ये असे प्रकार वारंवार घडत असून अनेक ठिकाणी लूटमार सुरू आहे पत्रकारांसमोर त्यांनी आपली आप बीती कहाणी सांगितली अजय दुबे यांचे मित्र व जवळचे संबंधित ऋषी मिश्रा अतुल मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सामान्य जनतेला दवाखान्यात तपासणीनंतर उलट सुलट सांगितले जाते उलट सुलट सांगून पैसे उकळतात हा गोरख धंदा अनेक हॉस्पिटलमध्ये सुरू आहे सागर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ने अजय दुबे यांना खोटा रिपोर्ट दिला आणि लगेच सर्जरी करा त्यामुळे इतकी घाई कशासाठी त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी रीतसर कोर्टामार्फत दवाखान्याचे प्रबंधक यांना एक कोटीची नुकसान भरपाई आणि 50000 ची नोटीस पाठवली आहे सागर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल विरोधात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया उपभोक्ता यांच्याकडे सुद्धा ते दाद मागणार आहे आता एक महत्त्वपूर्ण विषय भारतात संविधान आहे म्हणूनच कार्यवाही शक्य झाली हे जनतेने लक्षात घ्यावे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button