ताज्या बातम्या

पिंपरी प्र’ ऊ’ मोंढाळे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील सरपंच रूपाली पगारे यांनी व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सरकारी गावठाण व ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक जागेवर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पारोळा यांच्या अहवाल नुसार सिद्ध झाले त्यामुळे सरपंच रूपाली भिकन पगारे सरपंच पदावरून पायउतार


पिंपरी प्र’ ऊ’ मोंढाळे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील सरपंच रूपाली पगारे यांनी व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सरकारी गावठाण व ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर व सार्वजनिक रस्ता वर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पारोळा यांच्या अहवाल नुसार केल्याचे सिद्ध झाले जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोपांतर्गत पिंपरी प्र अ ग्रामपंचायतीच्या सरपंच कु रूपाली भिकन पगारे सरपंच पदावरून अपात्र ठरवण्यात आले ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ( ज 3) अन्वे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी निर्णय दिला ही कार्यवाही ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाटील यांच्या तक्रारीवरून करण्यात आली त्यांनी दाखल केलेला अर्ज क्रमांक 99 / 2025 मध्ये आरोप करण्यात आला होता ही सरपंच रूपाली पगारी यांच्या वडील कुटुंबीय व एकत्र कुटुंबातील सदस्यांनी गावातील स न 85 ब 85 क व गट नंबर 137 138 या शासकीय जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण केले होते या तक्रारी संदर्भात झालेल्या सुनावणी समोर आले आहे की संबंधितांनी अतिक्रमण दर्शवणारे शासकीय दस्तऐवज मोजणी अहवाल वैद्य चित्रफीत किंवा जिओ टॅग फोटो आधी तांत्रिक स्वरूपाचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाही गटविकास अधिकारी पारोळा यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालात पंचायत मधील जागेवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे त्यांच्या घरातीलच भिकन बारकू पगारे व इतरांच्या नावावर जागेवरील मिळकतीस वारसदार असल्याची नोंद करण्यात आली त्यामुळे सरपंच रूपाली पगारे यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश मिळाल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button