मागच्या काळात पत्रकारांना फोन करून किंवा मान सन्मान मिळत होता त्यानंतर बातमी न्यूज दिल्यानंतर सन्मानाने जाहिरात मानधन मिळत होत _ _आता परिणाम 0 म्हणजेच उलट न बोलवता आमंत्रण याचा परिणाम जास्त पत्रकार झाल्यामुळे नाही// हे पत्रकारांनी पहिले लक्षात घ्या?🙆♂️

पत्रकार क्षेत्र हा छंद नाही? शंभर टक्के पैकी एखाद दोन पत्रकार वगळले तर _ ? पत्रकारांना न्यूज तयार करण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो//तेवढ्या वेळात दुसरे काम केले तर पैसा मिळेल// कारण पत्रकारिता फुकट कशासाठी कोणासाठी आणि का करावी? त्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि वरच्या टीव्हीवाले मीडिया वाल्यांनी भ्रष्टाचार लपवायचा//मग टीव्हीवाले मीडिया वाले पत्रकार करोडपती कसे झाले? बाकीचे रोड पती का?? भ्रष्टाचार जसा जसा मोठ्या प्रमाणात सुरू झाला तसा तसा पत्रकार तयार होण्याचा मार्ग तयार झाला कारण प्रत्येकाला आस लालूच असते//पण ती आयती कॉपी करून नको त्याला पत्रकारिता म्हणत नाही/// भ्रष्टाचार वाढल्यामुळे पत्रकारांची संख्या वाढली प्रत्येक ठिकाणी आमदार खासदार मंत्री पुढारी आणि अधिकारी नेहमी पत्रकारांजवळ हाच विषय घेत असतातआणि जे खरोखर ओरिजनल पत्रकार समोर दिसल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात महत्त्वाचे संभाषण करून न्यूज तयार करतात कोणतीही कॉफी न करता त्यांना वरील सर्व मंडळी एक शब्द सुद्धा बोलणार नाही कारण त्यांना सुद्धा माहिती असते हा मुळापासून उखडून काढणारा ओरिजनल पत्रकार आहे कोणालाही पत्रकार बनवणे आणि त्यालाच आपण म्हणायचे काय पत्रकार _ स्वतःचा प्रभुत्व दाखवा? पत्रकार क्षेत्र हा छंद नाही? शंभर टक्के पैकी एखाद दोन पत्रकार वगळले तर ? पत्रकारांना न्यूज तयार करण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो//तेवढ्या वेळात दुसरे काम केले तर पैसा मिळेल// कारण पत्रकारिता फुकट कशासाठी कोणासाठी आणि का करावी? त्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि वरच्या टीव्हीवाले मीडिया वाल्यांनी भ्रष्टाचार लपवायचा//मग टीव्हीवाले मीडिया वाले पत्रकार करोडपती कसे झाले? बाकीचे रोड पती का?? भ्रष्टाचार जसा जसा मोठ्या प्रमाणात सुरू झाला तसा तसा पत्रकार तयार होण्याचा मार्ग तयार झाला कारण प्रत्येकाला आस लालूच असते//पण ती आयती कॉपी करून नको त्याला पत्रकारिता म्हणत नाही/// भ्रष्टाचार वाढल्यामुळे पत्रकारांची संख्या वाढली प्रत्येक ठिकाणी आमदार खासदार मंत्री पुढारी आणि अधिकारी नेहमी पत्रकारांजवळ हाच विषय घेत असतातआणि जे खरोखर ओरिजनल पत्रकार समोर दिसल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात महत्त्वाचे संभाषण करून न्यूज तयार करतात कोणतीही कॉफी न करता त्यांना वरील सर्व मंडळी एक शब्द सुद्धा बोलणार नाही कारण त्यांना सुद्धा माहिती असते हा मुळापासून उखडून काढणारा ओरिजनल पत्रकार आहे कोणालाही पत्रकार बनवणे आणि त्यालाच आपण म्हणायचे काय पत्रकार _ _स्वतःचा प्रभुत्व दाखवा? मागच्या काळात पत्रकारांना फोन करून किंवा मानसन्मान देऊन बातमी दिल्यानंतर सन्मानाने जाहिरात मिळत होती आता परिणाम 0 म्हणजेच उलट न बोलवता आमंत्रण याचा परिणाम जास्त पत्रकार झाल्यामुळे नाही हे पत्रकारांनी पहिले लक्षात घ्या?🙆♂️









