ताज्या बातम्या

अखिल भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी आमचे पत्रकार मित्र जिल्हा जळगाव तालुका भडगाव हेमंत रघुनाथ विसपुते यांची निवड करण्यात आली आहे


अखिल भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी आमचे पत्रकार मित्र जिल्हा जळगाव तालुका भडगाव मां हेमंत रघुनाथ विसपुते यांची निवड करण्यात आली आहे हेमंत भाऊ हे आमचे पत्रकार मित्र आणि त्याबरोबर दुय्यम व्यवसाय म्हणून खरेदी विक्री चे व्यवहार अतिशय प्रामाणिकपणे करतात अखिल भारतीय सुवर्णकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम के राजपूत पुष्पाताई सोनार राष्ट्रीय महिला अध्यक्ष यांच्या आदेशानुसार किरण भामरे महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली यांचे नियुक्तीमुळे भडगाव- पाचोरा तालुक्यात व समाजासह मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा समाजासाठी आपले काहीतरी देणे असते ती आकांक्षा घेऊन हेमंत भाऊ यांनी समाजात राहून सहभाग घेऊन महत्वपूर्ण कार्य केले त्यामुळे त्यांना अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम के राजपूत यांनी हेमंत भाऊ यांची महाराष्ट्र राज्य महासचिव पदी नियुक्ती केली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button