ताज्या बातम्या

दुधाच्या प्रत्येक थेंबावर आता मा: तुकाराम मुंढे यांची नजर दुधाचा काळाबाजार थांबता थांबत नाही त्यासाठी आता दूध संकलन केंद्रापासून ते खरेदी करण्यापर्यंत होणार ‘या’ 18 तपासण्या दूध उत्पादक शेतकरी संकलन केंद्रापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत तसेच पुढील खरेदी करणाऱ्या दुधाची संपूर्ण पडताळणी विविध 18 मुद्द्यांवर करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील सर्व सह_ आयुक्तांना आदेश दिले आहेत काही सह_ आयुक्त अन्न व औषध तपासणी साठी घेऊन जातात त्या अन्न व औषधाची माहिती चव्हाट्यावर येणे गरजेचे असून ती माहिती अधिकारी लपवत असून त्यात काळे गोरे झाल्याचे दिसत आहे हा महत्वपूर्ण मुद्दा असून मा; तुकाराम मुंढे यांनी माहिती न देणाऱ्या अशा सह_ आयुक्त बंडतर्फ करून बदली करण्यात यावी जिल्ह्यात अनेक सरकारी कार्यालयात 15 ते 20 वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करावी


गुणवत्तेच्या मुद्द्यावर दूध संस्थांची पुन्हा तपासणी होणार आहे राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर हा विभाग गुणवत्ते भोवताली फिरत आहे विविध प्रकारे दुधात तसेच दुग्धजन्य पदार्थातील भेसळ चव्हाट्यावर येत आहे त्यातून शुद्धता किती आली? हे अन्न व औषध प्रशासनालाच माहिती असून काही अधिकारी ती माहिती लपवत आहे शेतकऱ्यांकडून आलेले दूध संकलन घटले असले राज्यातील एकूण दूध संकलनावर फार असा परिणाम झालेला दिसत नाही राज्यातील सर्वच दुग्ध व्यवसाय जोमात सुरू आहेत या सर्व व्यवसायांची 18 मुद्द्यांवर तपासणी करण्याचे नवे आदेश अन्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढले आहेत सर्व दूध केंद्रे दूध शीतकरण केंद्रे बल्क मिल्क कुलर दूध संकलन केंद्राची सखोल चौकशी करण्यात येणार आहे तपासणी फॉसकॉस पद्धतीने करण्यात येईल परवान्याची वैधता व क्षमता तपासणी होणार.दूध उत्पादक शेतकरी, संस्था अथवा संकलन केंद्रापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत आणि पुढील खरेदी दारापर्यंत दुधाची संपूर्ण पडताळणी.प्रत्येक दूध पुरवठा दाराचे नाव, पत्ता, संपर्क नंबर, नोंदणी परवाना, दैनंदिन पुरवठा व पेमेंट,प्रत्येक लॉटचे संपूर्ण तपासणी होते का? संशयास्पद दूध नमुने, आलेले दूध दोन तासांच्या आत चार किंवा कमीतकमी तापमानापर्यंत शीतकरण केले जाते का ?आलेले दूध, साठवणूक व वाहतूक अखंड शीतसाखळी केले जाते का ?अप्रमाणित, भेसळयुक्त व नाकारलेले दूध स्वतंत्र ठेवले जाते का? विल्हेवाटीची नोंद केली जाते का?अशा 18 मुद्द्यांवर राज्यभरात तपासणी केली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button