ताज्या बातम्या

स्मरणपत्र RTO विभाग जळगाव उज्वल मोटर ड्रायव्हिंग स्कूल चोपडा यांची मान्यता रद्द करण्यात यावी परिवहन संवर्गातील 41 पक्की अनुज्ञप्राप्ती ड्रायव्हिंग शिकणाऱ्या उमेदवारांच्या नेमणुकीस असलेल्या मोटर वाहन निरीक्षक यांनी MH 04 P 3990 या वाहनावर चाचणी न घेता पक्की अनुज्ञप्राप्ती पेपरावर साक्षांकन करणाऱ्या सर्व तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक यांच्याविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करावी


स्मरणपत्र आरटीओ विभाग जळगाव यांना जाग कधी येणार मागील महिन्यात दिनांक 25/ 5/ 2026 न्यूज टाकली होती उज्वल मोटर ड्रायव्हिंग स्कूल चोपडा यांचे परिवहन संवर्गातील 41 अनुज्ञप्राप्ती ड्रायव्हिंग शिकणाऱ्या त्यांच्या नेमणुकीस असलेल्या मोटर वाहन निरीक्षक यांनी MH 04 P3990 या वाहनावर चाचणी न घेता 41 पक्की अनुज्ञप्राप्ती पेपरावर साक्षांकन करणाऱ्या सर्व तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक यांच्याविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी परंतु अजून पर्यंत काही एक कार्यवाही झालेली दिसून येत नाही त्यानंतर उज्वल मोटर ड्रायव्हिंग स्कूल चोपडा यांची मान्यता रद्द करण्यात यावी यासंदर्भात लागलेली न्यूज आणि आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगाव यांनी दिलेला तक्रार अर्ज यावर आतापर्यंत काही एक कार्यवाही झालेली नाही त्याबद्दल खुलासा जळगाव परिवहन विभाग यांनी करावा वरील विषयाच्या अनुषंगाने स्मरणपत्र आणि टाकलेल्या न्यूज यावर प्रतिक्रिया लवकरच NEWS CITY 85 चे संपादक निलेश पाटील घेणार आहे उज्वल मोटर ड्राइविंग स्कूल चोपडा यांचे वाहन क्रमांक MH 04 P 3990 हे मोहाडी तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी भंगार मध्ये पडलेले आहे वाहन स न 1994 चे मॉडेल आहे वाहन जुन्या पद्धतीची असून त्या वाहनाला 32 वर्ष पूर्ण झाले आहे त्या वाहनावर नियमानुसार एच एस आर पी नंबर प्लेट नाही त्या वाहनाची पीयूसी दिनांक 11 जुलै 2024 ला संपलेली आहे त्या वाहनाचा पुढील काच पूर्णपणे निकामी झालेला आहे वाहनाच्या टायरच्या मागे पुढे दगड लावलेले आहे म्हणजेच त्या वाहनाला ब्रेक सुद्धा नाहीत वाहनाच्या टायरावर पावसामुळे गवत उरलेल्या असून काही भाग गंजलेल्या अवस्थेत असून अशा भंगार वाहनावर 41 परिवहन संवर्गातील अनुज्ञप्राप्ती उमेदवारांना ड्रायव्हिंग वाहन चालवणे किंवा शिकवणे कसे शक्य आहे तरी ते आरटीओ विभाग जळगाव यांनी करून दाखवले न होणारी कामे जळगाव आरटीओ विभाग करीत असतात याचे उत्तर परिवहन आरटीओ विभाग जळगाव अधिकारी यांनी द्यावे परिवहन संवर्गातील पक्की अनुज्ञप्राप्ती उमेदवाराची वाहन क्रमांक MH 04 P 3990 या वाहनावर मोटर वाहन निरीक्षकांनी चाचणी न घेता भ्रष्टाचार केलेला समोर दिसत आहे यांनी काहीतरी घेऊन देऊन साक्षांकन केले असल्याचे आढळून आले आहे त्या सर्व तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक यांना निलंबित करण्यासाठी मा: परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी तपासणी करून नियमानुसार अहवाल पाठवण्यात यावा आणि उज्वल मोटर ड्राइविंग स्कूल चोपडा यांची मान्यता रद्द करावी

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”b655e3be-1c70-4607-a0c5-0ca6bfb4dae6″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”b655e3be-1c70-4607-a0c5-0ca6bfb4dae6″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button