ताज्या बातम्या

उपविभागीय कार्यालय पाचोरा भाग पाचोरा यांना आज दिनांक 13/7/2026 शिवसेना एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आदिवासी समाजातील मुलीने उच्चवर्णीय ओबीसी या जातीमध्ये तरुणाची विवाह केला तर त्या विवाहितेला आदिवासी भिल्ल समाजाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देऊ नये असे शिवसेना जिल्हाध्यक्ष एकलव्य आदिवासी सेल संघटनेचे अध्यक्ष धर्मा बाबूलाल भिल यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे


जिल्हा जळगाव तालुका पाचोरा तालुक्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष एकलव्य आदिवासी सेल संघटनेतर्फे उपविभागीय कार्यालय पाचोरा भाग पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आदिवासी समाजातील मुलीने उच्चवर्णीय ओबीसी समाजाच्या कोणत्याही तरुणासी विवाह केला तर त्या विवाहितेला आदिवासी भिल्ल समाजाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेऊ नये अशी मुख्य मागणी केलेली आहे त्यानंतर पाचोरा भडगाव तालुक्यातील आदिवासी समाजाची दफनभूमी स्थानिक चौकशी करून नावे लावण्यात यावी भिल्ल आदिवासी समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये तो आदिवासी भिल्ल समाजाच्या शासनाच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेऊन पुढील कार्य करावे असे लेखी आवाहन करण्यात आले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button