ताज्या बातम्या

पुणे तिथे काय उणे, भांडे धुण्याचे काम करणारी मोलकरणि कडून वृद्ध महिलेचे 7 लाखाचे दागिने चोरून मोलकरीण महिला फरार विमानतळ पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत मुद्देमाल हस्तगत आणि शेवटी बदनामी


पुणे येथील घर कामासाठी ठेवलेली मोलकरीण महिलेने वृद्ध महिलेच्या विश्वासाला तडा दिला विश्वास बसल्यावर घरचे सगळे बाहेर गेले असताना घर कामासाठी ठेवलेल्या महिलेने सुमारे 7 लाखाचे सोने चांदी दाग दागिने घेऊन फरार झाली ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी अतिशय योग्य पद्धतीने हाताळली व आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला या चोरी गेलेले सोने चांदी बहुतांश दागिने हस्तगत केले गेले आहे दिनांक 16 जून 2026 रोजी विमानतळ पोलिस स्टेशनला फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील वृद्ध आईचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 306/2036 अन्वये भारतीय न्यायदंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव हे करीत आहे उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी सुद्धा पुढील तपास सुरू करून तपासा दरम्यान फिर्यादी यांच्या घरी घरकाम करणारी अनिता रामचंद्र सुतार वय वर्ष 40 राहणार मुळेगाव दक्षिण सोलापूर तिच्यावर संशय जास्त प्रमाणात आल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अनिता सुतार हीने चोरीची कबुली दिली आणि मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला पुढील तपास उपनिरीक्षक नितीन राठोड हे करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button