ताज्या बातम्या
जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सर्वसामान्यांचे आमदार राजू मामा भोळे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे लोकनेते आमदार राजू मामा भोळे यांच्या 13 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सर्वसामान्यांचे आमदार राजू मामा भोळे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे लोकनेते आमदार राजू मामा भोळे यांच्या 13 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर पालिका महानगर यांच्या वतीने सामाजिक व लोककल्याणकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी माननीय महापौर दीपमाला काळे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील गटनेते प्रकाश बालाणा सभागृह नेते नितीन लड्डा यांच्या सर्वांच्या सहप्रमुख उपस्थितीत जळगाव शहरातील विविध भागांमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे














