ताज्या बातम्या

शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांची अमरावती लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती पाचोरा येथील सर्व पत्रकार बांधवांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे आभार मानले तालुक्यात जल्लोष


शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांची अमरावती लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा, किशोर पाटील आप्पासाहेब आम्हाला सार्थ अभिमान आहे शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना – अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांची निवड झाल्याबदल आप्पासाहेबांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्या*
💐🏹🚩


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button