स्वाभिमानी सेना रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षपदी जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांची निवड जाहीर…..प्रतिनिधी नाशिक येथे शासकिय विश्रामगृह येथे आयोजित कोअर कमीटी सह कार्यकारिणी मंडळाच्या विशेष बैठकी प्रसंगी पुढील विषय

प्रतिनिधी नाशिक येथे शासकिय विश्रामगृह येथे आयोजित कोअर कमीटी सह कार्यकारिणी मंडळाच्या विशेष बैठकी प्रसंगी पुढील विषय देण्यात आले या प्रमाणे नांदेड – परभणी – जालना – औरंगाबाद – अहमदनगर ते. शिर्डी साईनगर ते मुंबई जलद लोकल रेल्वे सेवा त्वरित कार्यान्वीत करणे येवला नगरसूल येथे सर्व गाड्यांना थांबा देणे येवला रेल्वे स्टेशन ची दुरुस्ती करणे दोन्ही बाजूला पूर्ण पणे हद्द वाढविणे स्वच्छता मोहीम राबविणे विद्युत रोषणाई करणे रस्ते व गार्डन पार्किंग करणे सुरक्षा रक्षक नेमणे विविध ठराव संमत करून नवीन जमब्बो कार्यकारिणी ची सर्वांनुमते घोषणा करण्यात आली आहे, कष्टकरी गोर – गरीब सर्व सामान्यांचा बुलंद आवाज स्वाभिमानी सेना प्रेणित – रेल्वे प्रवासी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी कौमे – खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ व. महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक मा. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांची निवड आज जाहीर करण्यात आली आहे सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनेते श्री. पंजाबराव वडजे पाटील हे होते प्रमुख सल्लागार अँड साजिदभाई शेख सादिकभाई मोमीन डॉ. वक्कास शेख ईरफान मोमीन दस्तगीर सैय्यद हजरत पिर सुफी ईमदाद अली शाह कादरी शुतारी बेंगलोर व. विशेष मार्गदर्शन मा. खा. हेमंतअप्पा गोडसे गणेशभाऊ कदम कार्यकारिणी मंडळ उपाध्यक्षपदी सिद्धीक अन्सारी अल्ताफ पठाण शादाफ अन्सारी समीरभाई सैय्यद सिकंदर सैय्यद कार्याध्यक्ष अकील मुशताक शेख मौलाना अफजल खान मिल्ली मोबीनखान मुलतानी सलीम कुरेशी सलीम मुलतानी ऐकबाल अन्सारी सलीम सैय्यद अय्युबभाई शेख शकिलबाबा अन्सारी अकील मुकादम जैदभैय्या कुरेशी कौसेन शेख खजिनदार संजय संत बाबासाहेब पवार संकेत धनगे राशीद शेख जमील अन्सारी समीर सैय्यद अरबाज मोमीन अल्ताफ अन्सारी जिशान अन्सारी चिटणीस शफीक कुरेशी अरबाज कुरेशी सद्दाम मुलतानी लुकमान शाह तबरेज सैय्यद संपर्क प्रमुख समीर शेख ईमरानभाई मोमीन वसीम सलीम मुलतानी याकूबभाई शेख शाहिद अन्सारी बिलाल अन्सारी आसिफ खान आरिफ खान संघटक सचिव हाफिज आदिल सैय्यद मुनीर अन्सारी जहीर अन्सारी मन्सूर शेख आरिफ सौदागर ईब्राहिम सैय्यद नदीम कुरेशी फैसल अकील शेख नदीम सैय्यद नफिस अन्सारी आदिं सह पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते हितचिंतक यांचा समावेश आहेत











