ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगरपरिषदेच्या सन.2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडतीकरीता सुचना


(पाचोरा):- पाचोरा नगरपरिषदेच्या सन.2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा.निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये नगरपरिषद सदस्यांकरीता अनुसूचीत जाती (महिला) अनुसूचीत जमाती (महिला) नागरीकांचा मागासप्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत निश्चीत करण्याकरीता दिनांक 08/10/2025 रोजी सकाळी 10-00 वाजता आरक्षण सोडत मा.उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचे अध्यक्षतेखाली व्यापारी भवन पाचोरा येथे आयोजीत करण्यात आलेली आहे तरी सदर आरक्षण सोडतीकरीता शहरातील सर्व राजकिय पक्ष व सर्व इच्छुकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री.मंगेश देवरे यांच्यामार्फत करण्यात येत आहे मुख्याधिकारी पाचोरा नगरपरिषद पाचोरा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button