ताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्य अन्न व औषध मंत्री माननीय आमदार नरहरी जिरवाळांचा सर्वात मोठा निर्णय गुटखा कोणत्याही पान टपरीवर विकताना सापडला तर थेट मकोका लावणार असल्याचा मोठा निर्णय घेतला महाराष्ट्रात गुटखा बंद येतो कुठून ज्यांच्याकडे एकही गाय म्हैस नाही त्याच्याकडे दूध येत कस काय? दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर मंत्री झिरवाळ यांचा हल्लाबोल गुटखा महाराष्ट्रात बंदी असल्यावर येतो कुठून? जनता पैसे देते आहे आणि डुबलीकेट दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे ह कोण?










