ताज्या बातम्या

ओबीसी पुत्र गौतम बुद्ध महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या घोषणांनी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील आंदोलन दुमदुमले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे बुद्ध गया अॅक्ट १९४९ हा काळा कायदा रद्द करा


ओबीसी पुत्र गौतम बुद्ध महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या घोषणांनी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील आंदोलन दुमदुमले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे बुद्ध गया अॅक्ट १९४९ हा काळा कायदा रद्द करा करा मा.प्रधानमंत्री विदेशात जाता तेव्हा बुद्धाच्या देशातून आलो असे अभिमानाने सांगता आणि भारतात येताच बुद्धाचा आपमान करता : यह दुगालापण नही चलेगा ! नाही चलेगा! बिहार सरकार होश मे आओ ! होश में आओ !:हमारा महाबोधी महाविहार हमे सौंप दो! सौंप दो!’’ या आणि यासारख्या उर्जस्वल घोषणा आसमंतात गुंजत होत्या …आणि क्षणक्षणाला वातावरण अधिकच आंदोलन्मय होत जात होते निमित्त होते बुद्धिष्ट इंटर नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पुकारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचे बौद्ध गया स्थित महाबोधी ओबीसी पुत्र महाविहार हे बौद्धांचे पवित्र स्थळ आहे मात्र बिहार सरकारने बुद्ध गया अॅक्ट १९४९ निर्मून त्यावरील बौद्धांचा नैस्रागिक हक्क नाकारून ते ब्राह्मणांच्या ताब्यात दिले आहे हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी १२ फेब्रुवारीपासून बुद्धगया येथे भिख्खू संघ आंदोलन करतो आहे.मात्र सरकार त्याला जुमानत नाही.त्यासाठी बुद्धिष्ट इंटर नॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक मा.वामन मेश्राम यांनी पाच टप्प्यात राष्ट्रीय पातळीवरील आंदोलन घोषित केले आणि त्याला संपूर्ण देशातून प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहेआज आंदोलनाचा तिसरा टप्पा होता जळगाव सह सहाशे 39 जिल्ह्यात आज विशाल मोर्चे संपन्न झाले.आज सकाळी ठीक १२:०० वाजता जुनी बौद्ध वसाहत सिव्हील हॉस्पिटल समोरील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून सदर मोर्च्याचा प्रारंभ झाला असंख्य पंचशील ध्वज आणि महाबोधी महाविहाराची प्रतिकृतीचे चित्र रथ अनेकांचे लक्ष वेधून घेत होते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मार्चमध्ये बौद्ध धम्मगुरु भन्ते संघरत्न महाथेरो आणि भन्ते संघरक्षित यांच्या हस्ते राजकीय निर्णय कक्ष जिल्हाधिकारी यांच्या निवेदन देण्यात आले या मोर्चाचे आयोजन बुद्धिष्ट इंटर नॅशनल नेटवर्क यांनी केले होते जिल्ह्याभरातून भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओ.बी.सी.मोर्चा राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ बहुजन क्रांति मोर्चा छत्रपती क्रांति सेना समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय मूलनिवासी कामगार व पेन्शनर संघाचे समर्थन मिळाले आणि जळगाव तालुक्यातून बौद्ध पंचायत नशिराबाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक मंडळ ममुराबाद सर्व बुद्ध विहार समिती उमाळे नेरी जामनेर पळासखेडे आव्हाने खेडी कानळदा किनोद तरसोद जळगाव खुर्द कडगाव तक्षशीला बुद्ध विहार सुनसगाव येथील महिला व पुरुष आणि चाळीसगाव पाचोरा भडगाव अमळनेर धरणगाव जामनेर यावल रावेर भुसावळ जळगाव येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि शहरातील महामाया बुद्ध विहारशिवाजी नगर भिमराज मित्र मंडळ समता नगर संम्यक बुद्ध विहार गेंदालाल मिल धम्म बोधी बुद्ध विहार आणि बलभीम व्यायाम शाळा बोधी सत्व विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर जुने जळगाव नागवंशी बुद्ध विहार हुडको पिंप्राळा सावखेडा मैत्रेय बुद्ध विहार संविधान नगर, कोल्हे हिल्स परिसर प्रबुद्ध विहार जाणता राजा नगर मंगल मैत्री बुद्ध विहार वाघ नगर सम्राट अशोक ध्यनासाधना केंद्र जिजाऊ नगर धम्मस्कध बुद्ध विहार वाघ नगर आणि सुगत तथागत महाविहार (संत चोखामेळा ) व जळगांव जिल्हातील
उपासक आणि उपासिका यांचे सहकार्य केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button