पुणे आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणात एक महिला कीर्तनकार ही सुद्धा आरोपी असून तिच्यासह पाच जणांवर बलात्कार अपहरण धमकी प्रकरणी गुन्हा दाखल पुणे आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत असे प्रकार घडत आहे

आळंदी शहरातील केळगाव रस्त्यावरील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्ती ने डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तरुणी घरी एकटी असताना तिथे आई वडील बाहेर गेले होते तिच्या मैत्रिणीने तो फायदा घेतला आणि तिच्या ओळखीचा मैत्रिणीने तिला शेतात चल असे म्हणत बाहेर नेले रस्त्यातून जात असताना अचानक फोरविलर गाडीत जबरदस्तीने तरुणीला बसवले ती तरुणी बसत नसल्यामुळे अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि अनोळखी चालक यांनी तिला बळजबरी गाडीत बसवले तिला धमकी देण्यात आली केला त्यानंतर त्यांनी ऍसिड टाकण्याची धमकी दिली गाडी सरळ खाजगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत घेऊन गेले अण्णासाहेब आंधळे कीर्तनकार सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे यांनी तरुणीला खोलीत दाबून ठेवले आणि बलात्कार करून बळजबरी माझ्याशी लग्न कर असं सांगत चारही आरोपींनी सामूहक बलात्कार केला आणि धमकी दिली त्यानंतर तरुणीने मोबाईल लपून ठेवला असल्यामुळे तिने आजूबाजूला कोणी नसताना चाहूल घेऊन पोलीस हेल्पलाइन नंबर लावला क्षणातच आळंदी पोलीस खाजगी वारकरी शिक्षण संस्था येथे पोहोचले पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आपली खाकी दाखवली आरोपींनी सगळे कथन केले त्यानंतर 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तिने गुन्हा दाखल केला त्यानुसार पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहे विशेष म्हणजे सुनिता आंधळे ही राष्ट्रीय कीर्तनकार पुरस्कार देखील मिळवलेली कीर्तनकार आहे आजकाल राष्ट्राविषयी प्रेम राहिलेले नाही फक्त पैशासाठी काहीही करायला तयार आहेत पूर्वीचे बहुजन राष्ट्रीय संत यांनी देशासाठी काय केले सर संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या सुखासाठी लढत राहिले आणि हे काय करत आहे यांच्यावर संविधानानुसार क** कारवाई होत नाही त्यामुळे असे प्रकार नेहमी घडत असतात संविधानाचा वापर फक्त आमदार खासदार मंत्री प्रधानमंत्री उच्चवर्णीय यांच्यासाठी होतो 80 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन अजूनही देशात भ्रष्टाचार बलात्कार बेरोजगारी बळजबरी हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस आणि भाजपा कार्य करीत आहे जनतेला काय वाटतं बदल झाला असे वाटते परंतु या पक्षातून त्या पक्षात जाणे काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष एकच नाण्याच्या दोन भुजा असून दोन्हीही पक्ष जनतेसाठी कार्य करीत नाही 80 वर्षे झाले स्वतंत्र्य मिळायला परंतु अन्न वस्त्र निवारा पाणी अजून पर्यंत कोणतेही सरकार देऊ शकले नाही उलट गरिबांच्या झोपडीवर बुलडोजर चालवणे यांना बेघर करणे





