ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष आमचे पत्रकार परम मित्र श्री किशोर भाऊ रायसाकडा (कोळी) यांची निवड महाराष्ट्र राज्य सामाजिक धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा; शरद (दादा) कोळी यांनी जळगाव जिल्ह्याच्या सोशल मीडिया प्रमुख पदावर नियुक्ती केली त्याबद्दल किशोर भाऊ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


महाराष्ट्र राज्यात धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा; शरद दादा कोळी (उद्धव ठाकरे गट) यांनी श्री किशोर रामदास रायसाकडा यांची निवड सोशल मीडिया जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून या सरकारला धारेवर धरण्यासाठी आपली सत्यवादी विचारसरणी लेखणीच्या माध्यमातून कायमस्वरूपी निरंतर सुरू राहण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न कराल अशी अपेक्षा मी धाडस या सामाजिक संघटनेच्या वतीने व्यक्त करतो आपण मीडियाच्या माध्यमातून गोरगरिबांचे तसेच एससी एसटी ओबीसी शेतकरी बांधव यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लिखाण करावे आपल्या लिखाणाला कायम धार येऊ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो मराठवाडा सचिव मा; बाळासाहेब माने महाराष्ट्र राज्य धाडस सामाजिक संघटना


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button