ताज्या बातम्या

BREAKING NEWS नाशिक मध्ये एकाच रात्री 5 महिला व मुली अपहरण की बेपत्ता? एकाच दिवशी 5 अपहरणाच्या घटना समोर तर बिहार राज्यात भाजपा रोजगार (मंच) परिषदेमध्ये पूजा कुमारीला नोकरीचे नियुक्त पत्र दिल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी शिवम नावाची कंपनी त्या कंपनीमध्ये जाताच पूजा कुमारीला कैद करून ठेवले पुढची तयारी विदेशात पाठवण्याची होती पूजा कुमारीने कशी सुटका केली आपबीती पूजा कुमारीने पुढील माहिती सांगितली रोजगार मंचावरून नोकरीची नियुक्ती बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी तर _पूर्वीचे सम्राट कोण होते? सम्राट कशाला म्हणतात हे चौधरींनी इतिहासात जावे आपण काय करतो? नेमकी स्थिती काय?


सध्या देशात राज्यात महिला व मुलींचे अपहरणाच्या घटना रोज समोर येत आहे याच्या मागचे नेमके कारण काय भारतातील गृह खाते मंत्री करतात तरी काय!? पोलीस यंत्रणेवर कुठपर्यंत विश्वास ठेवायचा ज्यांच्या मुली_ महिला अपहरण होत आहे त्यांच्या घरी विचारपूस करा काय प्रसंग असतो तो त्यांना माहिती असत बाकीच्यांना काही घेणं देणं नसतं जनतेने तुमच्यासाठी मुली मुलं पैदा केले आहे का? पळून घेऊन जाण्यासाठी का? विदेशात विकण्यासाठी? लोकशाही का हुकूमशाही? बिहार राज्याचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी भाजपा अधिकृत रोजगार परिषदेमध्ये नोकरीचे नियुक्त पत्र नेमके मुलींनाच का? दिले गेले असा प्रश्न निर्माण झाला बिहारमध्ये सरकारच्या मंचावरून नोकरीचे नियुक्त पत्र मिळत असेल तर त्या नोकरीच्या मागे नेमके दडले तरी काय? जनतेच्या समस्या अशाप्रकारे सोडवल्या जातात का? रोजगार मंचावरूनच पूजा कुमारी हिला नियुक्त पत्र देण्यात आले नोकरी दिल्लीला आयसीयू नर्स पगार 38 ते 40 हजार त्यानंतर पूजा दिल्ली येथे गेल्यानंतर पूजाने सांगितली आपली कहाणी नोकरीच्या ठिकाणावर गेलेली पूजा त्या ठिकाणी शिवम नावाची कंपनी होती त्या ठिकाणी गर्ल हॉस्टेल होते त्या हॉस्टेलमध्ये पूजा कुमारीला जातात कैद करून ठेवण्यात आले त्या ठिकाणी अगोदर काही मुली होत्या त्या ठिकाणी या सर्व मुलींना या मुलांसमोर उभे करण्यात येत होते पसंत असलेली मुलीने विरोध केला तर त्यांना जेवण दिले जात नव्हते त्यांना बाथरूम संडास साफ करायला सांगत होते पूजा कुमारी पुढे म्हणाली व्हिडिओ कॉल करून प्रत्येक मुलीचा चेहरा दाखवला जायचा जी मुलगी पसंत आली त्या मुलीला 12 तासांसाठी पाठवत होते. त्यानंतर या सर्व मुलींचा पासपोर्ट काढून विदेशात पाठवण्याची तयारी होती ही माहिती पूजाला लागली आणि पूजा तेथून कशी तरी निसटली त्यानंतर पूजा पटना येथे येऊन सर्व हकीगत सांगितली जर देशांमध्ये मुख्यमंत्री खासदार आमदार रोजगार मंचावरून नोकरी देत असतील तर त्या नोकरीच्या मागे सुरक्षा चौकशी आणि जिम्मेदारी कोणाची? मग जे मंत्री पुढारी आमदार खासदार असे फसवणुकीचे नियुक्तीपत्र महिलांना देत असतील तर याच्या मागे फार मोठे षडयंत्र आहे या देशांमध्ये महिला सुरक्षित नाही आता तर समोर दिसत आहे देशांमध्ये विकासाच्या गोष्टी करून महिलांना मुलींना आमिष दाखवून फसवणूक करत आहे आता जन आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”04398951-4f92-4674-b669-11bdd19de049″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”04398951-4f92-4674-b669-11bdd19de049″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};
{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”126ed1f7-4a94-466f-b50a-0f9f682d4d39″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”126ed1f7-4a94-466f-b50a-0f9f682d4d39″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button