ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगाव लोकमतचे पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढ दिवसानिमित्त मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव पत्रकारिता म्हणजे काय? कोणाचीही कॉपीराईट बातमी न्यूज तयार न करता स्वतः त्या न्यूज साठी 2/3 तास वेळ देऊन ती न्यूज तयार करतो तोच खरा पत्रकार// लिहिता वाचता येत नसलेले पत्रकार स्वतःला पत्रकार समजतात ही लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे विनाकारण कोणतेही क्षेत्र निवडून आपण आपली स्वतःची फसवणूक करत आहोत हे लक्षात घ्या


पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकमतचे लोकप्रिय पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशोक बापू परदेशी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी विकास सोसायटीचे माजी चेअरमन आर. एल. पाटील साहेब, दिलीप भाऊ शेंडे, ट्रेन लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक दिलीप पाटील, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार आबा महाजन, पत्रकार विठलं भाऊ मराठे रवींद्र पाटील, जगदीश चव्हाण तसेच मित्रपरिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केक कापून अशोक बापू परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी त्यांना निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आबा महाजन (पत्रकार) भडगाव
भारतातील संसद कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया या 4 आधारस्तंभपैकी सगळ्यात मोठा रोल पत्रकारांचा असतो पत्रकारांनी फुकट काम करावे असे का वाटते? पत्रकार सगळ्याच गोष्टी ओपन करतो म्हणून काहींच्या डोक्यात पत्रकाराविषयी संतापाची भावना निर्माण होते पण पत्रकार ज्यावेळेस त्याची पत्रकारितेची भाषा वापरतो त्याच वेळेस तो पत्रकार म्हणून बहुचर्चित होतो पत्रकार म्हणजे काय? कोणाचीही कॉपीराईट बातमी तयार न करता स्वतः एका न्यूजसाठी दोन ते तीन तास वेळ देऊन ती न्यूज तयार करतो तोच खरा पत्रकार//आयत्या बिळावर असे पत्रकार यांच्या विषयी पत्रकारिता येत नसेल तर उगाच _ _ मी पत्रकार आहे असे स्वतःला समजू नका त्यामुळे/ दैनंदिन घडामोडी जे पत्रकार आपल्या बुद्धीने न्यूज तयार करतात त्या चांगल्या पत्रकारांची गणना काम न करणाऱ्या पत्रकारांबरोबर होते कॉपीराईट नको सक्षम आपली बुद्धी वापरून पत्रकारिता करा आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपण काय करतो हे आपल्या मनाला विचारा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button