ताज्या बातम्या

BIG BREAKING ओबीसींचा जनगणनेचा कॉलम गायब भारत देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहे भारतात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला ओबीसी वर्ग त्यात मराठा समाज सुद्धा समाविष्ट आहे संविधान अनुच्छेद 340 कलम पूर्णतः लागू झाले नाही कारण ओबीसींची जातीनिहाय गणना आजपर्यंत केलीच नाही भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय (ओबीसी) पिछडा मोर्चा आजपर्यंतचे आंदोलन आणि त्या मागचे काँग्रेस आणि भाजपाचे ध्येयधोरण तर _ सरकारने आता 100% आरक्षण देणे योग्य राहील सगळ्या जातीचे लोक प्रत्येक विभागात असतील कोणत्या जातीला समाजाला राग नाही_


संपूर्ण देशात ओबीसीं साठी बेमुदत धरणे आंदोलन/// भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा OBC मोर्चा हे 25 वर्षापासून संपूर्ण भारतात आंदोलन करीत आहे ते राष्ट्रीय स्वरूपाचं आंदोलन असून त्या आंदोलनाला ओबीसींनी साथ संयोग देण्यासाठी राष्ट्रीय पीछडा वर्ग कार्य करीत आहे// ओबीसी मध्ये संविधानानुसार मराठा प्रवर्ग येत असून मराठा वर्गाला सुद्धा आरक्षण ऑलरेडी दिलेच आहे परंतु मराठा समाजाची दिशाभूल शासन करीत आहे आपण कोणते आंदोलन करतो हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे कारण देश संविधानानुसार चालतो ओबीसी चे आंदोलन ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेसच सरकार अनेक जातींच्या मोरक्यांना दुसरेच आंदोलन करण्यास भाग पाडते त्यामुळे मुख्य मुद्दा ओबीसींची जातीनिहाय जनगणना जनजागृती आणि आंदोलन होऊ नये म्हणून 20 वर्षांपूर्वी राम जन्मभूमी हा मुद्दा पुढे करण्यात आला ओबीसींच संपूर्ण देशात आंदोलन सुरू असताना ओबीसी वर्ग राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने ते आंदोलन डायव्हर्ट करण्यात आलं हे सरकारचे धोरण आहे ओबीसींना हा महत्वपूर्ण आणि ओबीसी हिताचा मुद्दा ओबीसींनाच समजला नाही कारण देशाचे प्रधानमंत्री OBC व्ही पी सीह यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणारच आणि ती सुरू केली देशातील पहिले प्रधानमंत्री यांनी ओबीसींना न्याय दिला मे: सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींच्या संख्येनुसार ओबीसींचे जज्ज नसल्यामुळे ओबीसींना 52% टक्क्यांपैकी फक्त 27:5 % टक्के आरक्षण दिले गेले ओबीसींना न्याय मिळाला नाही ओबीसींच्या संख्येनुसार आरक्षण दिले गेले नाही परंतु जे 27.5% आरक्षण दिल त्यानुसार सरकारने आज पर्यंत फक्त 4% टक्के आरक्षण दिलं आणि ओबीसी वर्ग हा हिंदू असून तो हिंदूं सरकारला निवडून आणतो आणि हिंदू सरकारच ओबीसी वर अन्याय अत्याचार करीत आहे याचे कारण काय? आता तर ओबीसींचा कॉलम गायब केला प्रत्येक वेळेस ओबीसींची जात निहाय जनगणना ची वेळ आल्यावर असे का होते म्हणून ही चळवळ दाबण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागते कारण ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली तर ओबीसी हा देशाचा राजा होऊ शकतो ही गोष्ट ओबीसींनी लक्षात घ्यावी दि. 4/9/2026.. वार-शुक्रवार ((राष्ट्रीय पिछडा (OBC) मोर्चा)) मार्फत ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. व ओबीसी जनगणना चार्ट वर ओबीसीचा कॉलम गायब करणे. या विषयाकरता संपूर्ण देशभर हे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग भडगाव तालुक्यामध्ये जोरदार प्रतिसाद व ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा या धरणे आंदोलनामुळे सुरू झाल्या आहे व तसेच या धरणे आंदोलनामुळे ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आपला संपर्क व आपले विचार या विचार मंचाहून मांडत आहे व आव्हान करत आहे तरी देखील सर्वांनी भडगाव तहसील कार्यालया वरती जे सक्रिय पद्धतीने आंदोलन संघटनेच्या दिशा निर्देशनामध्ये चालू आहे त्या आंदोलनाला आपण जास्तीत जास्त साथ संयोग द्याल अशी आशा विश्वास करतो….. जय भारत जय संविधान जय छत्रपती राजे जय मूलनिवासी……. याचा अर्थ असा होतो की आपण मूळचे भारतीय आहोत जय मूलनिवासी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button