ताज्या बातम्या

आठवणीं आणि जुन्या रुढी परंपरा काही क्षण, आजही मनाला आनंद देऊन जातात…! ग्रामदैवत असलेल्या कानुबाई उत्सव या निमित्ताने आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारी कुटुंब ग्रामदैवत कानुबाई मातेचा उत्साह मोठ्या आनंदाने पार पाडला पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील नगरसेविका ताई किरण पाटील


आपली संस्कृती आणि वारसा जपणारा खान्देशातील ग्रामदैवत कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो.या उत्सवात विखुरलेली कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात.रोट व कानुबाई उत्सवाचे आगळे वेगळे महत्व आहे.कानुबाई मातेच्या कृपेने सर्वांच्या घरात सदैव सुख-समृद्धी नांदो हीच आई चरणी प्रार्थना करत दर्शन पूजन करतांना लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी पाटील, नगरसेविका ताईसाहेब सौ.किरण चंद्रकांत पाटील व भाविक-भक्त मंडळी.
कानुबाई माता उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button