ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यात राजकारणात मोठा भूकंप होणार सूत्र शेवटी स्वर्गवासी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे खात्रीदायक माहिती त्यात प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे याच्या पहिले महाराष्ट्र राज्यात 2022 मध्ये मोठा भूकंप झाला होता उद्धव ठाकरेची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपामध्ये सामील झाले होते///तर _ _ आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची भाजपाला गरज राहिली नाही संख्याबळ भाजपाकडे क्षमतेपेक्षा जास्त


राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश होणार महाराष्ट्र राज्यात राजकारणाचा मोठा भूकंप येणार याच्यावर चर्चा सुरू झाल्या असून देवेंद्र फडवणीस सोबत बैठक सुद्धा झाली हे 40 गद्दार नेते कोण? महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये 2022 मध्ये मोठा भूकंप झाला होता आणि सत्तेत मोठी उलथापालट झाली होती उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपामध्ये सत्तेसाठी मुख्यमंत्री होण्यासाठी सामील झाले होते तर अजितदादांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून बाकीच्या आमदारांना घेऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता आता भारतीय जनता पक्षाला या दोन्ही पक्षांची गरज नाही भाजपाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी एवढे आमदार आहेत त्यानंतर विधान परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा सगळे आमदार भाजपाचे निवडून येतील एवढे पाठबळ भाजपाकडे आहे त्यामुळे भाजपाला या दोन्ही पक्षांची गरज नाही अजित पवारांचा गेम झाला अजित पवार स्वर्गवासी झाले त्यानंतर अजित दादा पवार यांचा घातपात झाला का? संशयाची सुई प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे वळाली असे आरोप रोहित पवारांनी लावले परंतु देवेंद्र फडवणीस तटकरे पटेल यांनी हे आरोप धुडकावून लावले त्यानंतर एक मोठी हालचाल राष्ट्रवादी पक्षात सुरू झाली प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दोन-तीन पत्र पाठवले की आता राष्ट्रवादी साठी अध्यक्ष निवडीबाबत आम्ही पत्र लिहीत आहोत ही गोष्ट सुनेत्रा पवार यांना समजल्यावर त्यांनी लगेच निवडणूक आयोगाला पत्र दिले हा जो पत्रव्यवहार झाला आहे तो ग्राह्य धरू नये त्यानंतर राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली ती यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करायची होती ही यादी सादर केली जाणार होती ज्यावेळेस त्यांच्यामध्ये नावे कोणाकोणाची असली पाहिजे अशी चर्चा होती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे राष्ट्रीय कार्यकारणी कमिटी मध्ये प्रमुख कार्यकारी होते हे अजित पवार जिवंत होते तोपर्यंत ते कमिटीत होते अजित पवारांचे दुःखद निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली सुरुवातीला जे नाव होती ती नावे जशीच्या तशी पाहिजे होती परंतु सुनिता पवारांनी कार्यकारणी मधले महत्त्वाचे म्हणजेच प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना कोणतेही पद दिले नाही त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष कोण खजिनदार कोण ही सर्व महत्त्वाची पदे सुनेत्रा पवार यांनी आपल्या घरातल्या माणसांकडे ठेवली सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या जय पवार पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली सुनेत्रा पवार यांचे कट्टर समर्थक जे होते त्यांना सुद्धा स्थान देण्यात आले मात्र पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांचा फक्त राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये समावेश केला पद न दिल्यामुळे पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांचा तोल सुटला ते नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या विचार केला आणि आम्ही राष्ट्रवादी सोडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हा नेस्तनाबूत करून टाकू अशी धमकी दिल्यामुळे या चार जणांनी मिळून एक मोठा गट तयार केला त्यात 30 नेत्यांचा गट तयार झाला आहे त्यांच्या मागे राहिलेले सुद्धा येतील वेगळा गट तयार झाल्यानंतर यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही त्यांनी कितीही सांगितले तरीही पालथ्या घड्यावर पाणी आणि जे होणार होते ते नेमके झाले ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली त्यावेळेस एकनाथ शिंदे सुद्धा सांगत होते आम्ही भारतीय जनता पार्टीत जाणार नाही आणि शेवटी गेलेच त्यानंतर भाजपाचे लोक सुद्धा सांगत होते आम्हाला काही माहीत नाही आम्ही उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडला नाही हे फक्त बोलण्यासाठी होते भारतीय जनता पार्टी सोबत जाण्यासाठी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना काही अडचण येणार नाही कारण बैठका झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या आता फक्त प्रवेश बाकी राहिलेला आहे हे फक्त नाममात्र आहे स्वर्गवासी अजित पवार यांच्या पक्षातून सुरुवातीला कोण कोण गेले त्यांची नावे पोपटराव जावडे राजेंद्र जावडे वनिता विश्वास जगताप अमर कोरे त्या अगोदर शरद पवार गट भाजपामध्ये प्रवेश आतिश दांडेकर जयप्रकाश दांडेकर प्राजक्ता तनपुरे निखिल शितोळे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button