ताज्या बातम्या

नागपूरच्या 21 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने देह_ व्यापारात ढकलले लातूर पोलिसांची कार्यवाही असे भरपूर उदाहरण रोज घडत असून क** कार्यवाही कधी होणार सरकारचे धोरण बेटी बचाव बेटी पढाव नेमकी ही संकल्पना कुठे जुळत आहे का ? महिला व बालिकांवर बलात्कार अपहरण त्यानंतर शारीरिक त्रास आणि शेवटी देह व्यापाऱ या ठिकाणी विकणे इतकी भयंकर घटना देशात रोजच सुरू असून सरकार उपाययोजना करेल का ? याबाबतीत मे: सुप्रीम कोर्ट यांनी आदेश द्यायला हरकत नाही कारण मे: सुप्रीम कोर्ट हे जनतेच्या हितासाठी असून त्यांनी आदेश कार्यान्वित करावे अशी जनतेकडून मागणी होत आहे


लातूर शहरात सुरू असलेल्या कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश लातूरच्या पोलिसांनी केला माऊली नगर परिसरात एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी 21 वर्षीय तरुणीची सुटका केली धक्कादायक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या तरुणीला जबरदस्तीने देह व्यापारात ढकलण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला ग्राहक बनून पोलिसांची धडक कार्यवाही वरील माहिती मिळाल्यानंतर माऊली नगर परिसरात एका सुसंस्कृत परिसरात एका फ्लॅटमध्ये देह व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती लातूर पोलीस यांना मिळाली या माहितीचा शोध घेण्यासाठी लातूर पोलिसांनी सापळा रचला शुक्रवारी एका पोलीस कर्मचाऱ्याला ग्राहक बनवून त्या ठिकाणी पाठवले तेथे देह व्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलीस पथकाने छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले तिसरा आरोपी फरार 21 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने देह व्यापारात ढकलण्याचा आरोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जावेद युसुफ सय्यद आणि महिला जयश्री राम तरोटे अशी आहेत या कार्यवाहीत पोलिसांनी 21 वर्षीय तरुणीची आरोपींच्या कचाट्यातून मुक्तता केली संबंधित तरुणी ही नागपूर येथील रहिवासी असल्याचे समोर येत आहे प्राथमिक तपास तिला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आल्याची बाब उघड झाली आहे पुढील तपास लातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी कार्य करीत आहे असे प्रकार रोज घडत असून सरकार लक्ष देईल का? अशी जनतेकडून मागणी होत आहे सरकारचे लक्ष नसले तरी शेवटी मे: सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी आदेश पारित करावे त्यामुळे अशा गोष्टींना नक्की आळा बसेल आणि संपूर्ण देशात महिलांची रोजची सुरू असलेली बलात्काराची सामूहिक बलात्काराची बळजबरी उचलून घेऊन जाणे त्यानंतर त्यांना विकणे जसे यांनी पैदा केलेले आहे असे समजतात (भामटे) स्वतःच्या माय बहिणी यांची इज्जत गेल्यावर समजते म्हणून असे अनेक प्रकार व गैरकृत्य देशात रोजच सुरू असून ही मालिका बंद होऊ शकते ते म्हणजे माननीय मे: सुप्रीम कोर्टाचे जज भारतातील महिलांची सुरक्षा आणि त्यांची मुक्तता नक्की होईल तरच तो खरा संदेश लागू होतो बेटी बचाव बेटी पढाव जय हिंद जय महाराष्ट्र


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button