संपूर्ण देशात मोकाट कुत्र्यांच्या समस्या या समस्येवर अनेक तक्रारी व आंदोलन उपोषण झाले याची दखल घेतली न झाल्याने काही जणांनी थेट मे: सुप्रीम कोर्टात केसस दाखल केल्यामुळे मे: सुप्रीम कोर्टाचा निर्णय मोकाट कुत्र्यांची नसबंदी करा लाखो रुपये खर्च करूनही पूर्णतः नसबंदी झाली नाही नगरपालिका महानगरपालिकेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला 10 मोकाट कुत्र्यांची नसबंदी झाली तर 100 चा आकडा

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची नसबंदी करा मे: सुप्रीम कोर्टाचे आदेश पैसे मंजूर झाले कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी नगरपालिका महानगरपालिकेला लाखो रुपये मंजूर झाले अनेक ठिकाणी या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढली कारण नसबंदी प्रत्यक्षात झालीच नाही एक कुत्र्याची नसबंदी केली तर 1 मोकाट कुत्र्याची नसबंदी केली तर तिथे 10 चा आकडा लिहिला जायचा ज्या ठिकाणी 10 मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जायची त्या ठिकाणी 100 चा आकडा दाखवला जायचा मोकाट कुत्र्यांच्या योजनेमध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला असून रोज मोकाट कुत्र्यांच्या समस्या वाढत असून देशामध्ये कुठे ना कुठे कुत्रे चावा घेतल्याच्या बातम्या रोजच ऐकायला मिळत आहे अनेक ठिकाणी लहान मुलांना चावले त्यात काही जण दगावले यामुळे जनता भयभीत झाली असून मागच्या वर्षी अहिल्यानगर मध्ये कुत्र्यांची नसबंदी मध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला याची न्यूज सुद्धा टाकली होती मोकाट कुत्र्यांपासून जास्त त्रास नागरिकांना होत असल्यामुळे दोन दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले उपोषण करूनही शासनाने दखल घेतली नाही शेवटी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोकाट कुत्रे सरकारी कार्यालयात सोडले नाशिक मधील निफाड येथे गेल्या दहा महिन्यापासून 800 नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आल्या असून या समस्येकडे सरकार कधी लक्ष देणार आहे कालची घटना पश्चिम बंगालमध्ये आई आपल्या लहान मुलाला घेऊन रस्त्याने चालली होती त्या कुत्र्याने त्या बाळाला फरपटत ओढून नेले आणि रक्तबंबाळ केले असे प्रकार रोजच देशांमध्ये घडत असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार











