मध्य रेल्वे झोनल अध्यक्ष मिलिंद झगडे मध्य रेल कर्मचारी संघ मुंबई सेवानिवृत्ती नंतरही युनियन पदावर रेल्वेचा नियमानुसार पदाचा गैरवापर रेल्वेचा जी आर नुसार परत पदावर बसता येत नाही पण मिलिंद झगडे हे रेल्वेमंत्री यांच्या _बरोबर नेहमी फिरत असतात रेल्वेमंत्री बरोबर त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झाले मी कोणाचेही काम करू शकतो यामुळेच मध्य रेल्वे मुख्यालय प्रशासनाने काढले चौकशीचे आदेश

सेवानिवृत्ती नंतरही अध्यक्ष मिलिंद झगडे युनियन पदावर राहणे रेल्वेमंत्री यांच्याबरोबर कायम दिसतात यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतरही हे अध्यक्ष पद सोडत नाही रेल्वेमंत्री सोबत फोटो काढतात रेल्वेमंत्री सोबत माझी ओळख आहे असे दर्शवतात मी कोणाचेही काम करू शकतो रेल्वे बोर्डाच्या निदर्शनानुसार हवाला देत रेल्वेचे नियम आणि जीआर च्या विरोधात वागत आहे रेल्वे बोर्डाच्या निदर्शनानुसार हवाला देत पंधरा दिवसात कार्यरत कर्मचारीचे नाव देण्यात सांगितले होते असे असून सुद्धा ते पदावर कार्यरत आहेत असे मध्य रेल्वे मुख्यालयाने स्पष्ट आदेश दिले होते उपलब्ध प्रशासकीय पत्राच्या अनुसार सेवानिवृत्ती नंतर विभागीय अथवा शाखा स्तरावर मान्यता प्राप्त युनियनचे पदाधिकारी व निर्धारित प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेच्या जीआर नुसार त्याचे पालन केले पाहिजे असा स्पष्ट आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेला आहे त्यानुसार वरील नियमांचे पालन करावे







