ताज्या बातम्या

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील तहसीलदार रंजना उंबरहंडे निलंबित कलम 155 चा गैरवापर राज्य शासनाकडून कार्यवाही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात फेरफारच्या घटना घडल्या असून अजून पर्यंत कार्यवाही का नाही नोंदी फेरफार अक्षर खाडाखोड झालेले असून त्याच्या तक्रारी जळगाव जिल्हाधिकारी नाशिक आयुक्त मुंबई मंत्रालय येथे केल्या असून_ अजून पर्यंत कार्यवाही का नाही असा सवाल तक्रारदार करत आहे त्यानंतर शेतकरी अनुदान घोटाळा अजून पर्यंत चोर सापडत नाही


सांगली जिल्ह्यातील जमीन फेरफार आणि महसूल गैरव्यवहार कलम 155 चा गैरवापर या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार रंजना उंबरहंडे तालुका मिरज तालुक्यात कार्यरत होत्या त्यांच्या या कथित महसूल विभागाचे निलंबनाचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे एकच गडबड उडाली याचप्रमाणे अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये नोंदी फेरफार झालेली असून मुंबई महसूल विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथे सुद्धा फेरफार नोंदी झालेल्या असून शासनाने याकडे लक्ष देऊन अधिकाऱ्यांना निलंबित करावे कारण अनेक तक्रारी वृत्तपत्रात बातम्या वृत्ताकन न्युज चैनल मध्ये न्यूज लागल्या असून त्याची दखल घेतली जात नाही काही तालुक्यात जिल्ह्यात दखल घेतली जाते तर काही ठिकाणी घेतली जात नाही शासन सुद्धा दुजा भाव करते का? यावर शंका येत असून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी पाचोरा तालुक्यात शेतकरी अनुदान घोटाळा झाला असून अजून पर्यंत शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले नाही त्याची चौकशी थंड अवस्थेत यांच्या मागे कोणाचे आशीर्वाद?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button