Nashik yeola महेंद्र राजपूत यांचा असंख्य कार्यकर्त्यासह Ajit Dada गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश अजित दादां पवार यांची उणीव भरून काढणार ठाम निर्धार

नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये भव्य पक्ष प्रवेश सोहळ्या_ निमित्त येवला तालुका आदर्श युवा समाज भूषण मा. श्री. महेंद्रभाऊ राजपूत, यां सह, उपस्थित सर्व समर्थक व मित्र मंडळ, पुढील प्रमाणे, सम्राट राजपूत, सुमित गोराडे, समाधान शिंदे, अजित वाडेकर, अमोल गोराडे, सुजित वाडेकर, आनंद बारे, यांनी असंख्य समर्थक व कार्यकर्ते यांच्या सह मा. खा. समीरभाऊ भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे भरीव असे, कामे, करून पक्षात अधिक जोमाने काम करून गोर – गरीब सर्व सामान्यांना न्याय मिळून देण्यासाठी सदैव अग्रेसर व तत्पर राहून त्यांना मदतीचा हात देणार असे यावेळी बोलतांना महेंद्र राजपूत, यांनी बोलतांना,सांगितले आहेत, उपस्थित मान्यवर, यावेळी,ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, रा. कॉ. शहराध्यक्ष दत्ता निकम, नगरसेवक, तथा न. पा. गट नेते, दीपक लोणारी, गोटू मांजरे, प्रवीण बनकर, बंटी परदेशी,हनिफ तांबोळी, संतोष जगदाळे, आदीं सह सर्व मित्र परिवार, विविध मंडळाचे, सदस्य पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते अजित दादा पवार यांचा घात झाल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही उणीव भरून काढणार का कारण महाराष्ट्रात स्पष्ट बोलणारा मराठा नेता संपुष्टात आणला त्या नेत्या विषयी सामाजिक बांधिलकी जपणारे आमचे येवला येथील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जाहीर अभिनंदन













