ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढेच महाराष्ट्र राज्यात नवीन मिशन आलीओपॅथिक सौंदर्य ब्युटी आणि शरीरातील स्नायूंची वाढ होते असे सांगून नकली प्रॉडक्ट उत्पादकावर अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कार्यवाही महालक्ष्मी कॉस्मेटिक्स या उत्पादकावर कार्यवाही महिलांच्या स्तनाचा आकार वाढवण्यासाठी चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यानंतर सौंदर्य ब्युटी असे अनेक प्रकारचे इलाज केले जातील अशी जाहिरात त्या प्रॉडक्ट द्वारे केली परंतु त्या सर्व औषधीची पॅथॉलॉजी मध्ये तपासणी केल्यानंतर केमिकलचे घटक आढळून आले डुबलीकेट प्रॉडक्ट विकणाऱ्या वर मोठी कार्यवाही विमल पान मसाला यांची जाहिरात करणाऱ्या बॉलीवूड स्टार्स यांना 4 जुलै रोजी नोटीस 9 तारखेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पामोलिन तेलापासून डुबलीकेट दूध तयार करण्याच्या कंपनीचा पर्दाफाश


महिलांनो सावधान महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात महालक्ष्मी कॉस्मेटिक्स विक्रेता याच्यावर कार्यवाही झाली असून डुबलीकेट एलोपॅथी पासून बनलेले सौंदर्य ब्युटी आणि स्तनांची वाढ करणारे औषधींचा प्रचार प्रसार करून विकणे त्या औषधी मध्ये जे महत्वपूर्ण घटक पाहिजे होते ते घटक आढळून न आल्यामुळे महालक्ष्मी केमिकल विक्रेता याच्यावर कार्यवाही झाली सध्या महाराष्ट्रात अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे यांना ज्या ठिकाणी पदभार दिला त्या ठिकाणच्या सगळ्याच ठिकाणी त्यांनी सगळी घाण साफ करण्याचे कार्य केले नागरिकांना सुविधा दिल्या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकले कार्यवाही केली परंतु आता राजकारणामध्ये सुद्धा घाण झालेली आहे ती घाण साप कोण करेल? मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल अशी परिस्थिती महाराष्ट्राची काय तर संपूर्ण भारताची झालेली आहे अतिशय संविधान विरोधात कार्यक्रम सुरू आहेत आपण निवडून दिलेले आमदार खासदार मंत्री स्वतःला विकत आहे पैशासाठी स्वतःचा स्वाभिमान विकत आहे देशप्रेमापेक्षा पक्षप्रेम जास्त दिसत आहे अशी परिस्थिती म्हणजेच देशात हुकूमशाही पद्धत सुरू झाली असे म्हणायला काही हरकत नाही//कोणामुळे तर_ _ यांच्यामुळेच डुबलीकेट औषधी गुटखा दुग्न पदार्थ भ्रष्टाचार करणारे दोन नंबर धंदे करणारे नराधमांवर कार्यवाही होत नाही यांना आशीर्वाद कोणाचा? प्रतिनिधींचा का? असा सवाल जनता करीत आहे नकली प्रॉडक्ट पासून सावधान अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नवीन आदेश औषधी कुठून घ्यायची हे डॉक्टर नव्हे तर पेशंट ठरवणार त्यानंतर गुटखा खाणारे सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकले तर त्यांना सुद्धा जेलची हवा खावी लागणार त्यानंतर उरिया येथे डुबलीकेट मधाची फॅक्टरी वर छापा मारून मोठ्या प्रमाणात रसायने जप्त करण्यात आली असून मालकावर कार्यवाही करण्यात आली आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पामोलिन तेलापासून कृत्रिम पद्धतीचे दूध बनवले जात होते आणि ते दूध तयार झाल्यानंतर चांगल्या दुधात मिसळून विक्री करत होते असे किती दिवसापासून सुरू होते असे अनेक धक्कादायक लोकांच्या जीवाशी खेळणारे प्रकार अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी एक महिन्यात समाप्त केले त्यानंतर रामदेव बाबाचे नकली प्रॉडक्ट औषधी सापडल्यानंतर सुमारे 53 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बाबा रामदेव चा फॅक्टरीत तयार झालेल्या औषधी आयुर्वेदिक व ऍलोपॅथिक सांगून सर्रास विक्री कधीपासून सुरू होती खोटे लेबल लावून ती मिलावट औषधी विकत असल्यामुळे रामदेव बाबाला सुद्धा झटका अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी दिला अनेक ठिकाणी महाराष्ट्रात देवस्थानांवर युरिया कालवून केमिकल युक्त पदार्थ पेढ्यामध्ये मिसळून देत होते त्याचे सुद्धा नमुने घेतल्यानंतर त्याच्यात अक्षरशा केमिकल आढळले जनतेच्या जीवाशी खेळ आणि त्यांच्यावरही सरळ सरळ कार्यवाही एक म्हण आहे सत्ते पुढे शहाणपण चालत नाही पूर्वीच्या काळामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे खडे बोल असल्यामुळे काही लोकांना ते चालत नव्हते म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा इंद्रायणी नदी मध्ये घात करून हत्या केली त्यांच्या गाथा बुडवल्या त्याचप्रमाणे आताच्या काळात अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंडे साहेब हे अनेक लोकांना चालत नाही कारण ते जनतेसाठी अहोरात्र झटत आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले देश प्रेम खरोखर जनतेला दाखवत आहे काही अधिकारी तर काही प्रतिनिधी आज-काल फक्त पैसा हा देव जनतेला विशेष महत्त्व देत नाही फक्त निवडणुका आल्या की त्यांना जनता आठवते यांच्यामुळे देशावर महाभयंकर कर्जाचा डोंगर असून त्याच्यावर जनता बोलत नाही जनतेने आता प्रश्न उत्तर केले पाहिजे प्रतिनिधी आमदार खासदार यांना जाब विचारले पाहिजे तरच तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य चांगले राहणार नाही तर आजपासून समाप्त झाले असे समजून घ्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button