ताज्या बातम्या

गुटका माफियां अन्न भेसळ दुग्ध उत्पादन भेसळ आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशा प्रकारे कार्यवाही झाली त्याचा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील/ ए डी एफ (ADF) आयुक्त तुकाराम मुंढे सो यांनी झिरो टॉलरेस अभियानानुसार मोठी कार्यवाही राज्यात केली आहे 5 दिवसात 195 छापे 192 आरोपी जेलमध्ये_ //असे पाहिजे प्रत्येक सरकारी विभागात आयुक्त अधिकारी मा; तुकाराम मुंढे सारखे// आयुक्त अधिकारी महाराष्ट्र राज्यात अन्न प्रशासन विभाग सतर्क ADF आयुक्त मा; तुकाराम मुंढे साहेबांमुळे एवढ्या मोठ्या कार्यवाही होणे शक्य झाल्या_ _


सध्या महाराष्ट्र राज्यात अन्न प्रशासन विभागात नियुक्ती झाल्यापासून मा; तुकाराम जी मुंडेंसारखे अधिकारी रोज 20/25 कार्यवाही करीत आहे ADF ayukt मुंडे साहेब हे संविधानाच्या कायद्यानुसार अभियान सफलतापूर्वक स्थितीमध्ये असून 5 जून पासून अनेक मोठमोठ्या कार्यवाही गुटखा ठेवणाऱ्यावर गुटखा विकणाऱ्यानवर होत असल्यामुळे गुटखा विकणारे डुबलीकेट तेल विकणारे डुबलीकेट दूध बनवणारे सगळ्यांचे धाबे दणाणले आहे 5 जून 2026 पासून आतापर्यंत 195 ठिकाणी छापेमारी झाली असून 192 जणांवर कार्यवाही होऊन जेलमध्ये// यामध्ये एकूण 1 करोड 99 लाख 18 हजार 475 प्रतिबंधित पैसा सरकारी तिजोरी मध्ये जमा होणार मुंडे साहेब अन्न प्रशासन विभागा मध्ये येण्यापूर्वी अनेक तालुक्यांमध्ये दुधाची भेसळ गुटखा मसाला युक्त तंबाखू यांचा बाजार हरामखोर लोकांनी मांडला जनतेच्या जीवाशी खेळ पैसे देऊन डुप्लिकेट दूध पनीर दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्यांना चाप बसला या अभियानात मुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पान मसाला खाद्यपदार्थ अवैध उत्पादन साठवणूक आणि विक्री तेजी-मंदी खेळणारे आता कुठे गेले? त्यांच्या विरोधात व्यापक कार्यवाही झाली आणि होत राहणार याच शंका नाही यानंतर हे अभियान अधिक जोर धरणार असल्याची माहिती मुंडे साहेबांनी दिली त्यानंतर डुबलीकेट ताडी ताडीचे झाडे कुठे दिसत नाही मग ताडी एवढ्या प्रमाणात कशी काय विकली जाते// धाराशिव धुळे नांदेड पुणे येथे कार्यवाही झाल्यानंतर करोडो रुपये प्रतिबंधित पैसे जमा करण्यात आले आहे ADF आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली काही ठिकाणी मिळालेली गुप्त माहिती सूचना यांच्या नुसार धाराशिव जिल्ह्यात परंडा क्षेत्रामध्ये मोठमोठे छापे मारले त्याच्या मध्ये 1 करोड दोन लाख 67 हजार 263 रुपये मूल्य प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त झाला असून दोन आरोपींना जेलमध्ये टाकण्यात आले आहे 4 जून या दिवशी समृद्धी महामार्ग सांगवी टोल नाका येथे कार्यवाही केल्यानंतर 60 लाख 50 हजार रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि वाहन जप्त करण्यात आले आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यात सोनगीर येथे 23 लाख 50 हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा पान मसाला जप्त करण्यात आला नांदेडमध्ये महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर झालेली कार्यवाही मध्ये 17 लाख 52 हजार 450 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलेला आहे वाहन सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे पुण्यामध्ये मोशी भागात अनेक ठिकाणी छापे मारले त्या चाबी मारीत सहा लाख 19 हजार 982 प्रतिबंधित गुटखा जमा करण्यात आला यामध्ये एकूण 6 आरोपी मुद्देमालसह एफ आर आय दाखल करण्यात आली आहे आता 123 एफ आर आय झिरो टॉलरेस कायद्यानुसार कार्यवाही सुरू राहील या अभियानात भारतीय न्याय दंड संहिता वेगवेगळ्या कलमानुसार अधिकारानुसार आतापर्यंत 123 आरोपींवर एफ आर आय दाखल झालेल्या आहे विभागानुसार आकडेवारी कोकण विभागात सर्वाधिक 79 छापेमारी झाली पुण्यात 52 छापेमारी ब्रूह मुंबईमध्ये 30 कार्यवाही छत्रपती संभाजी नगर विभागात सगळ्यात जास्त 1,15 करोड रुपये पेक्षा जास्त प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून ADF आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले गुटखा मुक्त महाराष्ट्र निरोगी महाराष्ट्र हे केवळ एक अभियान नाही तर नागरिकांना स्वास्थ्य नागरिकांची सुरक्षा यांच्यासाठी निर्णायक लढाई होणार मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितले की जनतेच्या स्वास्थ्य विरोधात जे गुटखा विकणारे अन्न भेसळ करणारे यांच्या विरोधात झिरो टॉलरेस नीतीप्रमाणे कार्यवाही भविष्यात होणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button