लातूर जिल्ह्यातील RTO कार्यालयातील इन्स्पेक्टर ने एका ट्रॅव्हल्स वाल्याकडे 35 हजाराची लाच मागत असताना लातूर येथील स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील उर्फ बाबाराव हे त्याच रस्त्याने जात असताना त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि गाडी उभी करून इन्स्पेक्टर तंबी दिली खबरदार यापुढे लाच मागितली तर_ _ तोंडाला काळे फासून धीड` काढेल/ जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक दगड मारण्याचे काम करतो आणि दुसरा माणूस त्याच दगडाने रस्ता बनवतो त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयातील काही अधिकारी दगड मारण्याचे विनाकारण कार्यक्रम करतात

महाराष्ट्र लातूर जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयामधील इनस्पेक्टर ने 35 हजार रुपयांची लाज एका ट्रॅव्हल्स वाल्याकडून मागत असताना अचानक लातूर येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील उर्फ बाबाराव हे त्याच रस्त्याने जात असताना पेट्रोल पंपा जवळ त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि गाडी थांबवून त्या आरटीओ खात्यातील इन्स्पेक्टरची चांगलीच कान उघडनी केली सदर या प्रकरणात एका ट्रॅव्हल्स वाल्याला रस्त्यावर गाडी उभी करून 35000 रुपयाची मागणी केली सदर गाडीमध्ये काही विद्यार्थी परीक्षेसाठी जात होते काही महिला सुद्धा ट्रॅव्हल्स मध्ये उद्या सदर वाहनाला एकांत ठिकाणी अडवण्याचा अधिकार सरकारी नियमानुसार आहे का? विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विलंब झाला आणि त्यात अधिकारी 35000 हजार रुपयांची लाच मागत होतो त्या अधिकाऱ्यांमध्ये आरटीओ ऑफिस मधील कोणतेही कागदपत्र रजिस्टर दंडाची वसुलीची पावती नसल्यामुळे केवळ पैसे जमा करण्यासाठी सरकारी गाड्या फिरवल्या जातात का? आरटीओ कार्यालयातील इन्स्पेक्टर किंवा अधिकारी हे स्वतः नियमांचे पालन करत नाही आणि अनेक ठिकाणी विनाकारण ट्रॅव्हल फोर व्हीलर ट्रक अशा अनेक वाहन रस्त्यात उभी करून पैशाची मागणी करतात त्यामुळे स्वातंत्र सैनिक प्रदीप पाटील उर्फ बाबाराव हे चांगलेच संतापले होते त्यांनी सगळी विचारपूस केली त्यानंतर त्या आरटीओ अधिकारी यांची चांगलीच कान उघडली केली यापुढे कोणतेही वाहन अडवले तर माझ्याशी गाठ आहे विनाकारण त्रास देऊ नका कागदपत्र चेक करा स्वतः युनिफॉर्मवर राहुन सरकारी नियमांचे पालन करा/ सरकारी नियमांचे तुम्ही स्वतः पालन करीत नाही असेही स्वातंत्र्य सैनिक बाबाराव यांनी क** शब्दात सांगितले त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक यांनी आव्हान केले की यापुढे कोणत्याही आरटीओ खात्यातील अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या पंटराना कोणीही पैसे देऊ नये पैशाची मागणी केल्यास मला संपर्क करा mo _8888184444












