ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर जनतेची दोन्ही अस्थापनाकडून कार्यवाहीची मागणी जळगावचे आरटीओ यांना भेटण्यासाठी समोरचा दरवाजा कायम बंद असतो मागच्या दरवाज्याने जावे लागते आरटीओ आणि पोलीस विभाग अवैध वाहतुकीवर नियंत्रण का मिळवू शकत नाही हप्ते खोरी वाढल्यामुळेच ? एक्सीडेंट झाल्यावर तात्पुरती चौकशी होत असते अनेक एक्सीडेंटची भरपाई अजून पर्यंत काहींना मिळाली नाही प्रकरण प्रलंबित आणि परत दोन-चार दिवसानंतर अवैध वाहतूक सुरू होते क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात जबाबदार कोण ? आरटीओच्या नाकावर टिचून त्यांच्या डोळ्यासमोर अवैध वाहतूक सुरू असते पुढच्या न्यूज मध्ये ओव्हरलोड गाड्यांचे नंबर कोणाकडे असतात?


जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत भरपूर एक्सीडेंट अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळेच झाल्याचे विश्वन्न झाले आहे रस्त्यामध्ये वाहने उभी असल्याने अडथळा निर्माण झाल्यामुळेच एक्सीडेंट होतात रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड अनेक ठिकाणी गर्दीच्या चौकांमध्ये अवैध वाहतूक त्यानंतर लक्झरी बस रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करतात ट्राफिक जाम होते रस्ते किती मोठे केले तरी रस्त्यावर वाहने उभी करून येणारा जाणाऱ्यांना अडचणी मधून रस्ता शोधावा लागतो एक्सीडेंट झाल्यामुळे आजपर्यंत अनेकांचे संसार घर उध्वस्त झाले अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवली जातात परवाना फिटनेस वैध// अवैध योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले असून ओव्हरलोड गाड्यांचे नंबर कोणाकडे असतात याची आवृत्ती पुढच्या न्यूज मध्ये अवैध प्रमाणपत्र नसल्याचे देखील काही वाहनांचे दिसून आल्याचे चित्र समोर दिसत आहे त्यामुळेच नागपूरचे आरटीओ किरण बिडकर परिवहन अधिकारी यांनी कर्तव्य कसूर केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचे निलंबित केले त्याप्रमाणे जिल्ह्यात आरटीओ किती दिवस ऑफिसला असतात याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आरटीओ कार्यालयात रिक्त जागा भरणे गरजेचे असून प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन खात्याला महत्त्वपूर्ण अडचणीचा विषय झालेला आहे सरकारने लवकरात लवकर रिक्त जागा भरून प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन या विभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे परिवहन अधिकारी क्लार्क असिस्टंट हे व्यवस्थित काम करतील अशी मागणी नागरिकांकडून होत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button