ताज्या बातम्या

देशात व ग्रामीण भागात थर्टी फर्स्टची जोरदार तयारी चोक बंदोबस्त पोलीस अलर्ट मोडवर


2024 ला बाय करत थर्टी फर्स्ट जोरदार तयारी देशात व ग्रामीण भागातही जोरदार तयारी असून पोलीस अलर्ट मोडवर नवीन वर्षाची तयारी करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी 2025 या वर्षाचे स्वागत करणाऱ्यांनो सावधान शहरातील अनेक भागात क** बंदोबस्त प्रत्येक हायवेवर शहरात गावात जिल्ह्या त पोलिसांचा चोक बंदोबस्त ड्रग अँड ड्राईव्ह मोहीम राबवण्यासाठी मोहीम सज्ज👊 महिला सुरक्षितेला सर्वात प्रथम प्राधान्य गृह खाते अलर्ट प्रत्येक जिल्ह्यातील एस पी उपविभागीय कार्यालय सगळ्यांना महत्त्वाच्या सूचना मुंबई गृह मंत्रालय यांनी दिलेल्या आहेत नववर्षाचे स्वागत करा पण सावधान तळीरामनो थर्टी फर्स्ट साजरा करताना नववर्ष जेलमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या जय शिवशाही जय छत्रपती राजे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button