विविध स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती यशस्वी झालेल्या सर्व युवक युवतींचा भव्य सत्कार सोहळा पाचोरा -भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते

विविध स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती यशस्वी झालेल्या सर्व युवक युवतींचा भव्य सत्कार सोहळा पाचोरा -भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते व पाचोरा भडगाव शिवसेना युवा सेना यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धा परीक्षेत व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या समारंभात यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ शुक्रवार 1 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय , छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे मा: आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमा प्रमुख मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मां; भूषण अहिरे (प्रांताधिकारी पाचोरा), बापू रोहम (पोलीस उप अधीक्षक पाचोरा) मां;विजय बनसोडे ( तहसीलदार पाचोरा) मां;राहुल पवार (पोलीस निरीक्षक) मां ;मंगेश देवरे(मुख्याधिकारी) हे असणार आहेत सौ सुनीताताई पाटील (नगराध्यक्ष पाचोरा), मां रावसाहेब पाटील (जिल्हा अध्यक्ष शिवसेना), मां गणेश पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती) सुमित पाटील (गटनेते पाचोरा नगरपालिका) किशोर बारावकर(उपनगराध्यक्ष) लोक नियुक्त नगराध्यक्षा न.पा.पाचोरा राजेंद्र पाटील शिवसेना तालुका प्रमुख मां विनोद तावडे समाधान पाटील, सुधाकर पाटील, सुमित सावंत, भोला पाटील,अजय चौधरी, नंदकिशोर देवरे यांची या सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून व संयोजक सुधीर पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे संपर्कासाठी 9921211677 या क्रमांकावर संपर्क करावा










