ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता: पाचोरा सिंधी बांधव नगरसेवक श्री गोपालदास अर्जुनदास वासवाणी सोबत बाबा मेठाराम मंदिराचे गद्दीनशीन भाई हिरादास उदासी व मित्र परिवारांनी संयुक्तरित्या आज सिंधी समाजाचे ईष्टदेव वरूण अवतार भगवान झुलेलाल यांचे 1076 वा जन्मोत्सव निमित्त पाचोरा नगर परिषदचे सफाई कर्मचारी यांना रूमाल व मिठाई देऊन सत्कार केला


.

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा सिंधी बांधव नगरसेवक श्री गोपालदास अर्जुनदास वासवाणी सोबत बाबा मेठाराम मंदिराचे गद्दीनशीन भाई हिरादास उदासी व मित्र परिवारांनी संयुक्तरित्या आज सिंधी समाजाचे ईष्टदेव वरूण अवतार भगवान झुलेलाल यांचे 1076 वा जन्मोत्सव निमित्त पाचोरा नगरपरिषदचे सफाई कर्मचारी यांना रूमाल व मिठाई देऊन मनापासुन सत्कार केलाया प्रसंगी नगरसेवक श्री गोपालदास अर्जुनदास वासवाणी यांनी असेही सांगितले की,स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती आपल्या संस्कारांचा एक महत्त्वाचा भाग आहे समाज निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहते आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा सन्मान ठेवत स्वच्छता राखण्याचा संकल्प करूया.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button