ताज्या बातम्या

जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी बुधवार दिनांक 22 रोजी मुंबई येथे मा: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन जळगाव शहराच्या विकासासाठी विविध मागण्यांचे पत्र दिले जळगाव महानगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील 2368 गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरण भाडेपट्टा कर मूल्यांकन दर 2% टक्के ते 3% प्रमाणे आकारणी नवीन दर मुदत संपल्याच्या कालावधीपासून लागू करण्याकामी शासन स्तरावरून आदेश होण्याबाबत_ _


बुधवार दिनांक 22 रोजी मुंबई येथे मा; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन जळगाव शहराच्या विविध विकासासाठी मागण्यांचे पत्र देऊन विनंती केली मा: मुख्यमंत्री यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच आदेश काढले जातील असे आश्वासन दिले आहे. या मागण्यांमुळे हजारो व्यापारी त्यांचे कुटुंब व संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच महानगर पालिकेच्या गाळेधारकांकडून अपेक्षित असलेले नियमित कर व वाढीव महसूल वेळेत प्राप्त होईल त्याचा थेट सकारात्मक परिणाम जळगाव शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती प्रकल्प योजना प्रकाश व्यवस्था व इतर सेवा प्रभावीपणे पुरवण्यात येईल मा: आयुक्तांच्या प्रशासकीय अकार्यक्षमता निर्णयक्षमतेतील विलंब या विषयाकडे आवश्यक ती तत्परता न दाखवल्यामुळे गाळे धारकांच्या भाडेपट्टा नूतनीकरणाचे प्रकरण वर्षानुवर्षी प्रलंबित राहिले आहे त्यामुळे परिणामी सर्व महानगरपालिकेसं व नगरपालिका गाळे धारकाकडून अपेक्षित असलेले नियमित वाढीव महसूल उत्पन्न वेळेवर प्राप्त होत नाही या आर्थिक हानीचा थेट परिणाम शहरातील नागरिकांना होत असून त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यापासून वंचित होत असल्याकारणाने वरील सर्व मूलभूत अधिकार नागरिकांना मिळावे यासाठी महानगरपालिकेचे आणि नगरपालिकेचे महापौर नगरपालिकेचे सिओ यांची मिटिंग दिनांक 23/4/2026 रोजी मुंबई येथे झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच आदेश काढले जातील असे आश्वासन दिले आहे

आपले नम्र सर्व महानगरपालिका महापौर नगरपालिका सीओ
प्रत रवाना जिल्ह्यातील सर्व मंत्री आमदार खासदार तसेच जलसंपदा मंत्री मां; गिरीश भाऊ महाजन मंत्रालय मुंबई यांना देण्यात आलेले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button