निवडणूक आयोगाचा ईव्हीएम मशीन चा फुलवलेला पिसारा मागून दिसू नये म्हणून निवडणूक आयोगाने नियमच बदलले संविधानाच्या विरोधात

एक वर्षांपूर्वी १४३ खासदार निलंबित करून निवडणूक आयुक्त नेमणुकीचे अधिकार बळकावले होते या वर्षी धक्काबुक्की आणि सगळा गदारोळ करून लोकशाहीच्या मुंडक्यावर आणखी एक घाव घातलेला आहे तरीपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात ईव्हीएम मशीन हॅक होत नाही षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन चा मुद्दा दाबण्यासाठी परभणी प्रकरण घडवले सरपंचांचे डोळे फोडले लोकशाहीत अधिवेशनात गदारोळ सगळीकडे षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन ची चर्चा बंद करण्यासाठी दुसरे मुद्दे हायलाईट केले अचानक क्षमतेपेक्षा जास्त मतदान कस काय वाढलं आणि जनतेचे जनमत काय होतं कोणाच्या सभेना किती गर्दी होती कोणी विकत माणसे आणून निवडणुकीच्या सभेला बोलावले ईव्हीएम मशीन हॅक करणारी गॅंग अनेक ठिकाणी सापडली अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले नागपूरला तर ईव्हीएम मशीन ची चोरी अनेक प्रकार भारतीय लोकशाहीत घडतात हरियाणा निवडणुकीच्या बाबतीत काही कागदोपत्र सीसीटीव्ही फुटेज वगैरे माहिती मिळवण्यासाठी एक व्यक्ती कोर्टात गेलेला कोर्टाने आदेश दिला ही माहिती द्यावी लागू नये आणि हे मिळवलेले जनादेश आणि निवडणूक आयोगाचा फुलवलेला पिसारा मागून दिसू नये म्हणून आयोगाने नियमच बदलले
आता कोर्टाने आदेश दिला तरी निवडणूक आयोग ही माहिती कुणालाही दाखवणार आणि देणार नाही थोडक्यात चोऱ्या लपवायला नियमच बदलायचे आणि भिकार चोट राजकीय विश्लेषक कधीही जनतेची बाजू न घेणारे आणि टीव्ही पत्रकार सांगतात ” कोर्टात जावा “लोकहो इथली यंत्रणा मसुरीच्या पेढ्यानी सडवून बाद केलेली आहे संविधानाचे विरोधात कार्यक्रम सुरू आहे
आनंद शितोळे ज्याचीलाजत्याचाचमाज आपल्याधडावरआपलेचडोके
चिखल लोकशाहीची_कबर षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन बंद करा विकास करा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा सगळ्या देशांनी ईव्हीएम मशीन बंद केले भारतात का सुरू


