ताज्या बातम्या
ज्ञानोत्सव 2026 पाचोरा भडगाव आपल्या शहरांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी नर्मदा इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा आयोजित “ज्ञानोत्सव”

✨ ज्ञानोत्सव 2026 ✨
आपल्या पाचोरा भडगाव मध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी नर्मदा इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा आयोजित “ज्ञानोत्सव” (Knowledge Festival 2026) ज्ञानसाधना,संस्कार, भारतीय मूल्यांसह सार्वत्रिक शिक्षण, व उज्वल भविष्य साकारण्यासाठी असे सुंदर संगम घडविण्यासाठी आयोजित समारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम…आपली उपस्थितीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा ठरेल! 🗓️ *रविवार, २२ मार्च २०२६ ⏰ सायं. ५.०० वा. 📍 १४८, अंतुर्ली फाटा जवळ,भडगाव रोड, पाचोरा. =श्री किशोर आप्पा पाटील (आमदार पाचोरा भडगाव विधानसभा) नर्मदा इंटरनॅशनल स्कूल





