संमिश्र जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली झाली तर_ त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचाराची फाईल बंद होते का? त्यांच्याकडून वसुली का होत नाही? भडगाव तालुक्यात पालकमंत्री शेत पाणद रस्त्यासाठी 2023/2025 मध्ये जवळ जवळ ३३ लाख रुपये निधी प्राप्त झालेला होता भडगांव तहसीलदार व पालकमंत्री शेत/पानद रस्ता.” निधीत साधारणतः २५/३० लांखाचा अपहार केल्याचे माहीतीच्या अधिकारात आढळून आले पाचोरा आणि भडगाव दुय्यम निबंधक रजिस्टर गैरप्रकार खोटे शेतकरी दाखवून बोगस खरेदी विक्री व्यवहार दस्त नोंदणी व सरकारी मुद्रांक शुल्क चोरी प्रकरणी महेश कुलकर्णी व संबंधित मुद्रांक विक्रेता दीपक पवार यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भडगावचे सामाजिक कार्यकर्ता विजय दोधा पाटील यांनी कलेक्टर यांच्याकडे केली आहे

जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुय्यम निबंधक रजि.गैरप्रकार व भ्रष्टाचार प्रकरणी निलबीत व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी कडे मागणी उदाहरण बाकी तालुक्यांची माहिती लवकरच प्रसिद्ध होईल// भडगांव:_– दुय्यम निबंधक खरेदी विक्री व्यवहार करताना बोगस दस्त नोंदणी व सरकारी मुद्रांक शुल्क चोरी प्रकरणी श्री.महेश कुलकर्णी व सबंद्दीत मुद्रांक विक्रेता दिपक पवार यांचे वर तात्काळ फौ.गन्हा दाखल करण्याची व बोगस दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क कमी मुल्यांकन दाखवून गैरप्रकार प्रकरणी ४० कोटीचा रू.चा भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले असता त्यांनी मुद्रांक विक्री परवाने रंद्द करण्याची मागणी विजय दोधा पाटील यांनी दि.१३ रोजी संमक्ष तक्रार दाखल केली आहे..व भडगांव पोलिस निरीक्षक सो यांनी ही भ्रष्टाचार प्रकरणी आमच्या स्तरावर पोलिस स्टेशनला सबद्धित दुय्यम निबंधक व मुद्रांक विक्रेता विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे.. याप्रकरणी जिल्हाधिकारी व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी ४०कोटी.मुद्राक शुल्क बुडवून घोटाळा प्रकरणी मुद्रांक शुल्कावर १० पटीने रक्कम दंडाची वसूली जप्ती बोजा सबंद्दीत ईमारती/रोहाऊस बांधकामे असलेल्या वसुली सुरू करण्यात आली आहे.. असं जिल्हाधिकारी व जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी चौकशी वेळी सांगितले.. तसेच भडगाव पोलिस स्टेशन ला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.. भडगाव तहसील यांनी सदर तहसील आवारातील मुद्रांक शुल्क चोरांना आपल्या आवारात बसवून महसूल लुटणाऱ्याना हटवण्या ऐवजी प्रोत्साहन व आवारात बसून पुन्हा लुट व फंसवणूक करणारे ना समर्थन मुदतवाढ दिलीआहे.









