ताज्या बातम्या

देश प्रेम संपलं पक्ष प्रेम सुरू झालं जनता त्रस्त नगरसेवक मस्त नगरसेवक आणि विधान परिषदेसाठी मतदान करणारे मौज मजेत कोणी गोवा तर कोणी शिमला तर कोणी कुठे_ _मौजमजा सहल आणखी काय काय? निवडणूका म्हणजेच विकास_ _


जनता त्रस्त नगरसेवक मस्त नगरसेवक बाहेरगावी सहलीला मौज मजा करण्यासाठी गेलेले असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी समस्या दुष्काळ तोंडावर आला रस्त्याची अवस्था वाईट आणि जनता रस्त्यावर तर नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि विधान परिषदेला मतदान करणारे नुसतं नाचत आहे धिंगाणा घालत आहे गोव्यामध्ये समुद्राच्या लाट्यांचा आस्वाद घेत आहे कोणी डान्स करत आहे असे अनेक प्रकार सध्या पाहायला मिळत असून तर _ ,_ हा प्रकार 12/13 वर्षापासून जास्त जोर धरत असून त्यामुळे लोकशाही समाप्त होण्याच्या मार्गावर नगरसेवक आणि विधान परिषदेसाठी मतदान करणाऱ्या प्रतिनिधींना सध्या चांगलाच डिमांड आलेला आहे ते सहलीला कशामुळे गेले तर मतदान फुटू नये म्हणून आणि सध्या ते बाहेरगावी सहलीला असल्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होणारच जनतेला पाणी नाही त्यामुळे जनता कोणाला सांगणार ज्यावेळेस मतदान मागण्यासाठी येतात त्यावेळेस अक्षरशा लोटांगण घालतात आणि सगळ्या आश्वासनाची पूर्तता मी करेनच आमचा पक्ष असा आमचा पक्ष तसा मग आज जनता पाण्यासाठी त्रस्त लाईट साठी त्रस्त अनेक समस्यांना जनता तोंड देत आहे त्यात नवीन विजबिल मीटर बळजबरी बसवण्याचे कार्यक्रम सुरू असून नागरिकांविषयी ची समस्या आपण कधी दूर करणार आता तुम्ही गेले पण आपल्या मागची जनता उपाशी राहणार का? जाताना आपण व्यवस्थित लाईन लावायला पाहिजे होती पण तसे झाले नाही जनता म्हणते आम्ही आता जास्त काय बोलणार शेवटी राजकारण ऊंचे लोग ऊंची पसंद जनता वर्षानुवर्ष विकास कामाची वाट पाहत असते 1947 ला भारत स्वतंत्र झाला आजपर्यंत विकास फक्त कागदावरच झाला विकास झाला पण बोगस विकास त्या कामासाठी पुरेपूर पैसा न वापरणे कमिशन खाणे हेच धंदे राजकारण कसे असले पाहिजे तळागाळातला माणसांचा विकास झाला पाहिजे स्वतःचा विकास करून घेणे म्हणजे देशाचा विकास नाही// राजकारणात प्रत्येकाला करता यायला पाहिजे प्रत्येक वेळेस तेच तेच निवडून येतात पक्ष बदलतात म्हणजेच घराणेशाही पक्ष बदलून पक्ष फोडून आणि त्याच पक्षावर दावा करतात हा पक्ष आमचा आहे हे आमचे चिन्ह आहे विनाकारण कायदा विरोधात जाऊन दबाव तंत्र वापरणे त्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करणे मतदान वाढवणे आपल्या पक्षाला डुबलीकेट मतदानाचा पुरवठा करणे नवीन फंडा षडयंत्रकारी ईव्हीएम आणि मतदानाचा आणि शेवटी जे खासदार आमदार प्रतिनिधी यांना पक्षातून फोडले जाते आणि ते जातात आणि ज्या पक्षांमध्ये त्यांचा प्रवेश होतो नंतर त्यांच पक्षाचा काही दिवसानंतर सत्यानास होतो पक्ष फोडला म्हणजे राजकारण फार मोठे आपण करतो असे समोरच्यांना वाटते पण हा बदल हवा असतो आणि काही कालांतराने बदल होतो आणि निसर्गाचा नियम आहे आज तिकडे उद्या इकडे तिकडे चोहीकडे पक्ष आणि पक्ष निवडणुकांशिवाय भारतात दुसरा विकास कोणताच नाही आजकाल पैशासाठी माणुसकी संपली सगळं संपलं लोकशाही संपली सगळं संपलं आणि आज देशांमध्ये काय सुरू आहे प्रभू रामचंद्राच्या मंदिरातून चोऱ्या सुरू झाल्या जनतेने दिलेले दान एका मिनिटात चोरी झाल आज देशावर महाभयंकर कर्जाचा डोंगर असून त्याच्याकडे लक्ष कोण देणार याच्यावरून असे दिसते की 50 ते 60 टक्के लोकांचे पैशावर प्रेम झालेले दिसते// देश प्रेमी कमी झाले भ्रष्टाचारी वाढले आणि भ्रष्टाचार रोखणारी यंत्रणा स्वतः भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकल्यामुळे खालून वरपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचार हा देश माझा आहे असं पूर्वीचे सर्वच लोक म्हणत होते आता तसेच दिसत नाही त्यामुळे जनतेने आता रस्त्यावर येऊन जन_ आंदोलन करावे जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही कारण आता आभाळ फाटलं कुठं कुठं शिवायचं त्यापेक्षा शेवटी एकच शेवटचा मार्ग जन _आंदोलन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button