ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता: पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने संशयित महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला


दिनांक 3:11/2025 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी नामे श्रावण ताराचंद पाटील वय 70 वर्ष शेती धंदा राहणार वडगाव खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हे पाचोरा बस स्थानक पाचोरा येथे बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील तेरा हजार चारशे रुपये 13400 रुपये लबाडीच्या उद्देशाने त्यांच्या संमतीशिवाय चोरले गेले असून त्यांनी पाचोरा येथे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 511/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 दोन (2) प्रमाणे 4/ 11/ 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आज दिनांक 23/2/2025 रोजी सदर गुन्याच्या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर 0625 राहुल काशिनाथ शिंपी पोलीस कॉन्स्टेबल1422 शरद मांगो पाटील पोलीस कॉन्स्टेबल 0132 श्रीराम अनिल शिंपी यांना गुप्त माहितीनुसार बातमी मिळाल्याने बस स्थानक पाचोरा येथे तीन संशयित महिला सापडून आल्याने त्यांना पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणले असता पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी त्या महिलांना नाव गाव विचारले असता त्यांचे नाव निर्मला सुनील जोशी वय वर्ष 33 राहणार गंगापुरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव सोनाली गणेश विधाते वय वर्ष 24 राहणार हीसोडा खुर्द पोस्ट सेलुद तालुका भोकरदन जिल्हा जालना हल्ली मुक्काम तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव 3) उषाबाई तेजराव ऐकणार वय वर्षे 55 राहणार कुंभारी पोस्ट तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव असे सांगितल्याने त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिल्याने पंचासमक्ष महिला पोलीस अंमलदार यांच्या समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी क्रमांक 1) यांच्याकडून 13500 आरोपी क्रमांक 2) यांच्याकडून 6600 आरोपी क्रमांक 3) तिच्याकडून 12300 असा एकूण 32400 रुपये जप्ती पंचनामा करून जप्त करण्यात आलेला आहे सदर या गुन्ह्याचा तपास पाचोरा पोलीस हेडकॉन्स्टेबल 0625 राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहे सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक सो महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर उपविभागीय अधिकारी सो बापू रोहम पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र हटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम अनिल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल प्रियका अर्जुन आहेर पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत होमगार्ड सोनाली शशिकांत पाटील होमगार्ड कल्पना तानाजी निंबाळकर होमगार्ड संगीता मुरलीधर यांनी पार पाडली. वरील बातमीवरून असे लक्षात येते की गुन्हा दिनांक 3/11/2025 रोजी घडला त्या अनुषंगाने एक वर्षानंतर तब्बल गुन्ह्याचा तपास लागतो 2025 नंतर आणि त्याच्या अगोदर मोठ्या मोठ्या घरफोड्या व अनेक चोरीच्या घटना घडल्या त्याचा तपास अजून पर्यंत लागला नाही मुद्द्याला मुद्दा धाग्याला धागा धरून वरील न्यूज वाटते का??

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 34;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button