ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक महिला बचत गट उद्योजक महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार बाजारपेठ नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महिलांसाठी भेटवस्तू जिंकण्याची संधी जळगाव महानगरपालिका महापौर दीपमाला काळे


जळगाव महानगरपालिका आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेश महोत्सव 2026 आयोजन करण्यात आले आहे व्होकल फॉर लोकल म्हणजेच लोकांपर्यंत घराघरापर्यंत बचत गटांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे ही संकल्पना दिनांक 26 फेब्रुवारी 2 मार्च 2026 या कालावधीत सागर पार्क येथे होणार आहे या महोत्सवाला 6 वर्ष पूर्ण होत आहे या महोत्सवात खानदेशातील संस्कृती खाद्य परंपरा अनेक नवीन वस्तूंचे प्रदर्शन घडणार आहे या महोत्सवात एकूण 180 स्टॉल असून त्यामध्ये अनेक खाद्य वस्तूंचा समावेश बचत गट यांनी तयार केलेल्या हस्तकला होम अप्लायन्स किचन अप्लायन्स इलेक्ट्रॉनिक वस्तू सौंदर्य प्रसाधने ऑफिसमध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या वस्तू रचना होम डेकोरेशन सौंदर्यप्रसाधने खानदेशामध्ये विविध प्रकारच्या कोणकोणत्या वस्तू तयार होतात व्हेज नॉनव्हेज अस्सल खाद्यपदार्थ महोत्सवात पाहायला मिळतील त्यानंतर मनोरंजनाची मेजवानी खरेदी नव्हे तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन खानदेश महोत्सवात करण्यात आलेले आहेत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम त्यानंतर पैठणी साड्या आणि साड्यांवर कोणते हार घालावे व अनेक भेटवस्तू जिंकण्याची महिलांना संधी मिळणार आहेत त्यानंतर खानदेश प्रचलित गायक समूह नृत्य आणि स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होईल लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी जादूचे प्रयोग असे अनेक प्रकारच्या उपयुक्त वस्तू पाहायला मिळणार स्टॉल लावणाऱ्यां महिलांचे गौरव करणार महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव मधील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सहपरिवार सहकुटुंब महोत्सवात यावे आणि खानदेश महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात साजरी होईल अशी आशा व्यक्त करते महिला बचत गटाच्या उत्पादनांना खरेदीसाठी पाठबळ द्यावे त्यानंतर मागच्या आठवड्यातच महानगरपालिका आणि व्यापारी जळगाव यांची बैठक झाली त्या बैठकीत 1 मार्चपासून प्लॅस्टिक कॅरीबॅग बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या महोत्सवात प्लास्टिक मुक्त ही महत्वपूर्ण भूमिका महानगरपालिकेची राहील आणि कापडी पिशव्याचा वापर करावा प्रत्येकाला खानदेश महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना कापडी पिशवी भेट म्हणून दिली जाईल याचे नियोजन आम्ही केलेले आहे असे उपमहापौर मनोज चौधरी यांनी पत्रकार ंना माहिती दिली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button