ताज्या बातम्या

क्रीडा कला पत्रकारिता क्षेत्रातील गूढ रसायन खेळाडू कलाकार हे सर्व गुण माहिती पत्रकारांमध्ये असलीच पाहिजे यात पत्रकारितेचे लेखन महत्त्वपूर्ण असते आणि आपल्या लेखणीवरच वर्तमानपत्रातील न्यूज किंवा बातमी महत्वपूर्ण ठरत असते जनतेच्या दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जाहिरात मर्यादित असते ब्लॅकमेलिंग ही पत्रकारिता नसते ब्लॅकमेलर पत्रकार जनता ओळखत असते इमानदारी असल्यामुळे पाचोरा पत्रकार ते राष्ट्रीय आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संयोजक पदावर नियुक्ती पत्रकार —– आबा सूर्यवंशी


पाचोरा नगरीतील कला क्षेत्रातील तीन पिढ्यां पासून कलेतून नावलौकिक करणारे दोन पेंटर बंधू रमेश पेंटर आणि लक्ष्मण आर्ट, क्रीडा विश्वात आबांचे वडील रामंदिराचे भक्त व नावाजलेले कुस्ती मल्ल होते, आणि नगर पालिकेत नाके कारकून होते. आबांचे मोठे बंधू रमेश पेंटर हे देखील उंचीने साडे चार फूट असले तरी कुस्ती पटू, व्हॉलीबॉल खेळाडू आणि तालुक्यात नावाजलेले पेंटर म्हणून सुप्रसिद्ध होते. त्या नंतर या सूर्यवंशी घराण्यात लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांना लहान पणापासून ज्युडो – कराटे या खेळाच वेड असल्याने त्यांनी कराटे या खेळात प्राविण्य मिळविले, सोबतच दोन पिढींची कलेचा वारसा जोपासला. तो आज सुद्धा कायम ठेवला असून जी लोकं पन्नास, साठी पर्यंत जात नाही . तेच आबा वयाच्या ६३ व्या वर्षाच्या वयात कुंचला घेऊन इमानदारीची रोजी रोटी कमवीत आहे. आजकालचे पत्रकार म्हणजेच पत्रकार आबा सूर्यवंशी यांच्या कारकीर्दीत पत्रकारांनी कसे कसे ब्लॅकमेलिंग केले तर काहींनी चांगले कार्य केले त्यांच्या त्या कार्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा गेल्या वीस वर्षात त्यांनी पत्रकारिता विश्वात आण, बाण, शान राखून निष्पक्ष, निडर, निर्भीड आणि सत्यतेवर आधारित पत्रकारितेतून स्व बळावर नाव कमविले, कधी कोणत्याही क्षेत्रात वाम मार्गाने संपत्ती जमविली नाही. यामुळेच आजही आबा सूर्यवंशी यांची किंमत जिल्ह्यात काय तर दिल्लीपर्यंत आहे कधी खेळाडू, कधी कलाकार, तर कधी पत्रकार. म्हणून लक्ष्मण आबा हे काय रसायन काय आहे ! हे कोणालाच उमजत नाही


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button