ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्याच्या सर्वेक्षणानुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव आमदार मा; किशोर पाटील यांची पालकमंत्री पदासाठी 69% पसंती त्यांची वर्णी पालकमंत्री पदासाठी लागू शकते मा: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री मा: एकनाथरावजी शिंदे लवकरच जाहीर करतील अशी अपेक्षा जनतेकडून होत आहे


जिल्हाभरात प्रसिद्धी व अचूक माहिती मांडणारा सोशल मीडिया page च्या सर्वेनुसार जनतेने किशोर आप्पा पाटील यांना पालकमंत्री साठी तब्बल 69 टक्के% पसंती दिली आहे. हा केवळ आकडा नाही, तर जनतेचा ठाम कौल आहे.ज्याच्या कामात दम असतो, त्यालाच जनतेचा सलाम असतो नाव घेताच विश्वास जागतो तोच खरा नेता खास असतो आप्पा साहेबांचे कर्तृत्व आकाशाएवढे मोठे आहे; त्यामुळे ते पालकमंत्री झाल्यास विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्या नेतृत्वाचे स्वागत करण्याशिवाय पर्याय उरणार नाही कामाला न्याय निर्णयात वेग आणि अंमलबजावणीत दर्जा या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला पाचोरा-भडगाव मॉडेल जिल्हा भरात ओळख निर्माण झाली आहे Jalgaon जिल्हाभरात ठाम शब्दांत किशोर आप्पा पॅटर्न म्हणतात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button