ताज्या बातम्या

मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा माजी सैनिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी——अनिल सावंत सर यांची मागणी


मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा माजी सैनिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी अनिल सावंत सर यांची मागणी नुकतीच मे कोर्टात जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता न्यायालयाने ग्रामपंचायत वर मुदत संपलेल्या व डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपत असलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून राज्य सरकारला व प्रशासनाला आदेश दिले असून तसा आदेश पारित झाला असून न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून प्रशासनाने तसे पाउल उचलले असून त्याठिकाणी ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून गावातीलच सामाजिक, शैक्षणिक, तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा गावातील माजी सैनिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी जेणेकरून त्यांना देखील योग्य न्याय मिळू शकतो व राजकीय विरहित ग्रामीण भागात रखडलेली कामे व प्रशासनावर अंकुश ठेवण्यास मदत व सहकार्य मिळू शकते अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत सर यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button