ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यातील तळीरामांसाठी महत्त्वपूर्ण न्यूज राज्यात दारू विक्री 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे आणि नवीन वर्षापासून दारूचे भाव वाढले व्हिस्की 180 एम एल गोवा 130 नंबर 1/210 रुपये बॉम्बे टू गोवा 130, A/C, त्यामुळे डुबलीकेट दारू ओरिजनल भावात विकली जात आहे दारूबंदी अधिकारी यांनी दुर्लक्ष करू नये त्यात जनतेचे नुकसान आणि शासनाचा कर बुडतो कोणत्या शहरात बंद राहणार दारूचे दुकान


महाराष्ट्र राज्यात महानगरपालिका निवडणुका सुरू असून प्रचार सुद्धा जोरदार सुरू असून प्रचाराची सांगता 13 जानेवारीला संपत आहे आणि दिनांक 15 जानेवारीला मतदान 16 तारखेला निकाल अनेक नेते प्रचारासाठी आपले ठाण मांडून बसलेले आहेत यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे त्यानंतर राज्यात परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ंची धामधूम सुरू होणार आहे मागच्या महिन्यात नगरपालिका निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाल्या आता नवीन 2026 या नवीन वर्षाच्या महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू होणार आहे पहिल्या टप्प्या आणि दुसरा टप्पा असे निवडणुकीचे स्वरूप असणार आहे अनेक दिग्गजांची महानगरपालिकेत हार * जीत होणार या अनुषंगाने 13 जानेवारी रोजी प्रचार थांबणार प्रचार थांबला त्या दिवसापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून ड्रायडे सुरू होईल कारण दारुमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून शासनाने परिपत्रक काढले असून 13 जानेवारी संध्याकाळी 6 वाजेपासूनते 16 जानेवारी 6 वाजेपर्यंत दारूचे दुकाने बंद राहतील म्हणजेच 14/ 15 या तारखेला पूर्ण रात्र दिवस आणि 16 तारखेला निकाल जोपर्यंत जाहीर होणार नाही तोपर्यंत बंद राहतील या कालावधीत दारू दुकान बार परमिट रूम बंद राहणार राज्यातील 29 महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये हा निर्णय लागू राहणार आहे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0002,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.22666648, 0.7136807);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 224.70657;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button