ताज्या बातम्या

जि जळगाव ता पाचोरा येथील खडक देवळा दरवर्षी वार्षिक निरंकारी सत्संग 1 जानेवारी 2026 रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुला मानणारे तन मन धन आपले सगळे आयुष्य गुरूच्या चरणाशी निस्वार्थपणे देत असतात प्रत्येकाचे गुरु वेगळे असले तरी मार्ग एकच असतो भक्तांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आई वडील आणि गुरुच असतात आपली चिंता क्षणाक्षणाला आहे गुरु देवाला


जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील खडक देवळा वार्षिक निरंकारी सत्संग 1 जानेवारी 2026 रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपेने खडक देवळा तालुका पाचोरा वार्ताहार खडक देवळा येथे एक जानेवारी 2026 रोजी वार्षिक निरंकारी सत्संगाचे आयोजन सविस्तर वृत्त असे की निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने नवीन वर्षानिमित्त 1 जानेवारी 2026 रोजी खडक देवळा येथे अकरावे निरंकारी सत्संग होणार आहे या वार्षिक निरंकारी सत्संग मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय ज्ञान प्रचारक निर्मल कुमार सोनी जी कुल्लू मनाली हिमाचल प्रदेश होऊन येणार आहेत या कार्यक्रमानिमित्त दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचा आयोजन खडक देवळा ग्रामस्थ तर्फे करण्यात आलेले आहे सत्संगात मध्ये मार्गदर्शन निर्मल कुमारजी कडून सायंकाळी सात ते नऊ या वेळेत केले जाईल सत्संग समाप्तीनंतर ज्ञानदानाचा कार्यक्रम होईल परिसरातील भाविकांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन झोनल प्रमुख हिरालालजी पाटील तालुका संयोजक दूध डेअरी फर्मचे मालक महेशजी वाघ पाचोरा व खडक देवळा ग्रामस्थांनी केले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button