ताज्या बातम्या

जळगाव चोपडा ता; निमगव्हाण वाळू केली जप्त ठेकेदार प्रदीप शाह चामुंडेश्वरी एंटरप्राइजेज असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली हाऊदो से गई वो बुंदे क्या आयेगी जळगाव जिल्ह्यात ठेका पद्धतीची वाळू क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी उपसा करून लाखाचे/// करोडो रुपये जमा केले आणि सगळ्यांना आमदार पासून तर थेट खालच्या तळागाळातल्या अडवणूक करणाऱ्यांना कमिशन देऊन हजारो लाखो पटीने पैसा वसूल केला वाळू उपसा झाला त्यात फक्त शासनाचे नुकसान झाले म्हणजेच जनतेचे// शासनाला शेवट शेवट आली जाग


जळगाव जिल्ह्यातील वाळू ठेकेदारी शासनाला परवडणारी नव्हती तरीही नेतेमंडळींच्या जवळच्या माणसांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि त्यांनी केली करोडोची कमाई कारण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात सगळ्याच वाळू ठेक्याच्या ठिकाणी वाहतूक झाली बिगर नंबरचे डंपर इन्शुरन्स नसलेले हायवा आणि त्यात डुबलीकेट पावत्या त्यातच एक्सीडेंट आरटीओ पोलिसांवर प्रश्नचिन्ह? पुढचा तपास शून्य संपूर्ण जिल्ह्यात वाळू ठेकेदारी दिल्यामुळे अनेक ठिकाणी एक्सीडेंट झाले आतापर्यंत तपास शून्य रात गई बात गई अशाच प्रकारे आता शेवट शेवट चोपडा तालुक्यातील निमगव्हाण वाळू साठवणूक विरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कार्यवाही करत सुमारे 1700 ब्रास वाळू जप्त केली अशा कार्यवाही सुरुवातीपासून झाल्या असत्या तर शासनाचे लाखो करोडो रुपये वाचले असते आता शेवट शेवट कार्यवाही होताना दिसत आहे जिल्ह्यातील उत्खनन आणि साठे बाजार करणाऱ्यान विरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर दादाजी धुनिवाले या मंदिराजवळ वाळूचा मोठा साठा करण्यात आला आहे ही गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक जळगाव यांनी चोपडा येथील उपविभागीय अधिकारी यांना घेऊन घटनास्थळी गेल्यावर पाहणी केला असता या ठिकाणी अवैध वाळू साठा मोठ्या प्रमाणात होता तत्काळ पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती जिल्हाधिकारी यांना दिली त्यानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांची संयुक्त कार्यवाही पंचनामा करून वाळू साठा जप्त करण्यात आला संबंधित वाळू ठेका हा प्रदीप शहा चामुंडेश्वर एंटरप्रायजेसचा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली सदर वाळू साठेची मोजणी व कागदपत्र यांची पाहणी सुरू आहे हाउदो से गई वह बूंद से क्या आएगी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button