ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ सिर्फ नाम काफी है… मागेल त्याला सौर ऊर्जा पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठल्याबद्दल 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 DF BOSS🪷जनसेवक प्रभाग क्र.२५, महात्मा फुले मंडई– शनिवार पेठ प्रमोद वत्सला विठ्ठल कोंढरे मा सरचिटणीस भाजपा पुणे शहर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठल्याबद्दल राज्य शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नेत्यांनी किंवा मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवला त्यांची न्यूज टाकलीस गेली पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो शासनाच्या वतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रमाणपत्र स्वीकारले… मागेल त्याला सौरपंप या देवाभाऊंनी सुरू केलेल्या योजनेतून आज लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे हा कार्यक्रम म्हणजे देवाभाऊ आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचं जिवंत उदाहरण आहे आता दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ तो एक महत्वपूर्ण भाग असून देवा भाऊंनी लवकरच नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये निर्णय घ्यावा महाराष्ट्र राज्यातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ सिर्फ नाम काफी है…𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 DF BOSS🪷जनसेवक प्रभाग क्र.२५, महात्मा फुले मंडई– शनिवार पेठ प्रमोद वत्सला विठ्ठल कोंढरे मा सरचिटणीस भाजपा पुणे शहर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button