अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील प्राथमिक शिक्षका पासून आपल्या जीवनातील प्रवास कसा केला आणि पाचोरा येथे कार्यरत DYSP आणि त्यानंतर 2009 ते 10 MPSC परीक्षेचा अभ्यास करून महाराष्ट्रात सर्वप्रथम एकमेव विद्यार्थी त्यानंतर त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक पदाची सूत्र 2022 भंडारा जिल्हा मा: ईश्वर कातकडे साहेब पाचोरा येथे DYSP पदावर कार्यरत असताना त्यांनी अन्याय कधीही केला नाही त्यांची शिकवण आजच्या अधिकाऱ्यांनी नक्की घ्यावी चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नये संपूर्ण तपास व्यवस्थित करा

मी कसा घडलो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव गावातील एका गरीब कुटुंबातील प्रार्थमिक शिक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक जीवनाचा प्रवास कसा झाला मा; अप्पर पोलीस अधीक्षक यांची मुलाखत दिशा यूट्यूब चॅनेलवर त्यांची मुलाखत दिशा यूट्यूब चैनल कशासाठी तयार केले तर_ _ महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षा एमपीएससी साठी विद्यार्थ्यांना ज्ञान व माहिती प्राप्त होण्यासाठी असे अधिकारी आपल्या स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण शिकलेल्या विद्यार्थ्या ंसाठी तळमळ करणारे मा; ईश्वर कातकडे साहेब 2022 ते 2024 भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मदानी आणि एपीआय अधिकारी अभिजीत पाटील यांनी भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी 23 पेक्षा जास्त अभ्यासिका स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिल्या त्यांना एनजीओ व अनेक कंपनीच्या मार्फत मदत मिळाली आणि त्यांनी अनेक गावात जाऊन लायब्ररी उपलब्ध केली व भंडारा पोलीस यांच्या नावाने दिशा यूट्यूब चैनल सुरू केले चैनल सुरू केल्यामुळे अनेक विद्यार्थी या चॅनलला सबस्क्राईब करून एमपीएससीचा अभ्यास कसा सोपा जाईल याची दररोज मुलाखत दिशा युट्युब वर पाहायला मिळते मुलांना पुढील सर्व प्रकारचे गायडन्स मिळते कुठलीही फी न घेता दिशा यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना संदेश अनेक शहरात तालुक्यात कोचिंग क्लासेस ची/ फी वाजवीपेक्षा जास्त घेतात त्यामुळे ईश्वर कातकडे साहेब आणि पोलीस अधीक्षक लोहित मदानी यांनी विचारपूर्वक एमपीएससीच्या बेसिक अभ्यासिका व दिशा यूट्यूब चैनल सुरू केले फक्त महाराष्ट्रातून एम पी एस सी च्या परीक्षेसाठी चार लाख विद्यार्थी परीक्षेला बसत असतात त्यामुळे एमपीएससीची परीक्षा ही सोपी नसते एखाद्या वेळेस मेन पेपर मध्ये काही विद्यार्थी पास होतात तर इंटरव्यू मध्ये काही मुले नापास होतात असे अनेक वेळा एमपीएससीच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि MPSC होण्यासाठी अभ्यास रोज तीन ते चार तास करावा लागतो परीक्षा आल्यानंतर एक महिना ते दीड महिना क्लास लावावाच लागतो त्यासाठी आपल्या अनुभवाचे बोल भंडारा जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक मा; ईश्वर कातकडे साहेबांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला साहेब असावे तर असे असावे कोणावर अन्याय होणार नाही याची दखल ईश्वर कातकडे साहेब यांनी पाचोरा येथे डीवायएसपी पदावर असताना घेतली त्याची शिकवण आजच्या अधिकाऱ्यांनी नक्की यावे विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये पोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नये विनाकारण आमदार खासदारांचे दबाव मध्ये राहू नये सत्ते तेच काम करावे आपल्याला पगार असतो तो जनतेच्या करा मधून मिळत असतो दोन नंबर धंद्यापासून मिळत नाही





