ताज्या बातम्या

स्व माजी आ; आप्पा सो ;ओंकार वाघ यांच्या 93 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन राणीचे बांबरुड असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते प्रेमी पाचोरा तालुक्यातील आमदार म्हणून जनतेचे कर्तृत्व कार्य पूर्ण करणाऱ्या त्यांच्या पावन स्मृतीस व प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आदरांजली अर्पण केली


स्व माजी आ; ओंकार वाघ यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन येथील माजी आ; सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय आ ओंकार नारायण वाघ यांना त्यांच्या 93 व्या जयंती दिनानिमित्त राणीचे बांबरुड येथे असलेल्या स्मृतीस अभिवादन केले असंख्य प्रेमी पाचोरा तालुक्यातील आमदार म्हणून जनतेचे कर्तृत्व पूर्ण करणाऱ्या त्यांच्या पावन स्मृतीस व प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आदरांजली अर्पण केली यावेळी ज्येष्ठ संचालक खलील देशमुख यांनी स्वर्गीय माजी आ; ओंकार नारायण वाघ यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील कार्याचा गुणगौरव केला साधारण कार्यकर्या आप्पाकडे गेल्यावर आप्पा त्याचे काम पूर्ण करतच होते असे अनेक अनुभव कार्यकर्त्यांनी सांगितले पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिल्हा दूध संघाचे संचालक माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ पी टी सी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ प्रा भागवत मालपुरे मधुकर पाटील विजय देशपांडे योगेश पाटील संजय कुमावत शिवदास पाटील पंचायत समिती सदस्य प्रा ललित वाघ नगरसेवक भूषण वाघ वासुदेव महाजन आकाश वाघ कोमल वाघ प्रा सौ प्रमिला वाघ मुख्याध्यापिका सौ उज्वला साळुंखे प्रा डी व्ही पाटील प्रा उपप्राचार्य डॉ वासुदेव वले शांताराम चौधरी संजय सूर्यवंशी प्रा दीपक मराठे अनेक आप्पासाहेब यांना मानणारे चाहते उपस्थित होते मुख्याध्यापक एन आर ठाकरे तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button