2005 नुसार माहिती अधिकार तक्रार अर्ज जि: जळगाव ता: पाचोरा पंचायत समिती यांच्याकडे दिनांक 30/4/2024 रोजी दाखल केला त्यानुसार एक महिन्याच्या आत माहिती मिळालाच पाहिजे परंतु आजपर्यंत विचारलेली माहिती न मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्याकडे उपरोक्त माहिती न मिळाल्यामुळे तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीनुसार ता: पाचोरा विस्तार अधिकारी आर यस धस यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद/ गुन्हेगारी खटला चालवण्यासाठी मंजुरी बाबत तक्रार अर्ज दाखल

माहिती अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा जळगाव तालुका पाचोरा पंचायत समिती पाचोरा यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी 2005 माहिती अधिकार तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानुसार मागितलेली माहिती गटविकास अधिकारी यांचा आदेश असताना सुद्धा माहिती मिळाली नाही त्याबाबत माहिती अधिकारी तक्रारदार पंकज पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त नाशिक यांनी जिल्हा जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पत्रव्यवहार केला त्या पत्राद्वारे आपल्या शासकीय अधिनस्त सेवकाविरुद्ध नोंद गुन्हेगारी खटला चालवण्यासाठी मंजुरी मिळण्याबाबत संदर्भ पंकज राजेंद्र पाटील मुक्काम पोस्ट तारखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव उपरोक्त विषयाचे संदर्भीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे अवलोकन होण्यास विनंती असा अर्ज तक्रारदाराने सादर केलेल्या पत्राची दखल न घेतल्यामुळे पुढील कार्यवाही तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून उचित कार्यवाही करावी तक्रारदार यांना यथोचित उत्तर देण्यात यावे ते नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांनी पत्राद्वारे कळवले आहे पंकज पाटील तारखेडा तालुका पाचोरा यांनी दिनांक 30/4/2024 रोजी माहिती विचारली असून त्यांना ती माहिती आजतागायत आर एस धस विस्ताराधिकारी पाचोरा यांनी दिली नाही तक्रारदार यांनी मागितलेली माहिती तसेच गटविकास अधिकारी यांचे आदेश असताना सुद्धा विस्तार अधिकारी आर एस धस यांनी माहिती दिली नाही तरी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्या साठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पत्राद्वारे परवानगी मागितली आहे प्रस्तुत प्रकरण हे पाचोरा पंचायत समितीमध्ये असून तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासनाची ध्येयधोरणे व नियमानुसार आपल्या स्तरावर चौकशी करून स्वयं स्पष्ट अभिप्राय सह योग्य ती चौकशी करून अहवाल विना विलंब तक्रारदार यांना परस्पर आपल्या स्तरावरून कळविण्यात यावा त्याची एक प्रत कार्यालयात सादर करावी सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडलेली आहे विभागीय आयुक्त नाशिक यांचे पत्राची प्रत पाचोरा गटविकास अधिकारी यांना प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे विस्ताराधिकारी यांना विचारलेल्या माहितीचे मूल्यांकन करून माहिती सत्य देण्यात यावी असे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांचे पत्राद्वारे झाले आहे





